रत्नागिरी, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पावसाळ्यातही वेग घेतला असून कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे टाळण्यासाठी बोगदा तयार केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक सिंगल लेन सुरु करण्याला प्राधान्य देणार असल्याचे नवे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे . आज सकाळपासून पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत […]Read More
नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावली आहे .या आरोपी मध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झाला.. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे डीजे 10 […]Read More
पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र कारागृह आणि सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या पाकिस्तानी, बांग्लादेशी तसेच अतिरेकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंद्यांना कुटुंबियांशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई-प्रिझन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे निर्देश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता राज्यातील सर्व कारागृह प्रमुखांना दिले आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व बंद्यांसाठी ही सुविधा ४ […]Read More
श्रीहरीकोटा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M4 द्वारे ते अवकाशात पाठवले. 16 मिनिटांनंतर चंद्रयान रॉकेटद्वारे कक्षेत प्लेस करण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये उपस्थित […]Read More
श्रीहरीकोटा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या महत्त्वाकांक्षी यानाच्या प्रक्षेपणाची तयारी आता पूर्ण झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल.देशाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 चे काऊंटडाऊन दुपारी सुरू होईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ChatGPT ला टक्कर देण्यासाठी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी बुधवारी विश्वाचे वास्तविक स्वरूप समजून घेण्याच्या उद्देशाने एक नवीन AI कंपनी सुरू केली. या कंपनीचे नाव xAI आहे. मस्क आणि त्यांची टीम शुक्रवारी थेट ट्विटर स्पेस चॅटमध्ये अधिक माहिती सामायिक करतील. मस्क म्हणाले की […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील सर्व राज्यामध्ये पावसाचे थैमान सुरू आहे. याचा फटका राजधानी दिल्लीलाही बसला असून राजधानीला पूराचा विळखा बसला आहे. यमुनानदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रस्त्यांवरून प्रचंड पाण्याचे लोट वाटत असून जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले असून प्रचंड नुकसान झाल्याने सामान्य नागरिक धास्तावले आहेत. मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काल रात्री केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर आज शिंदे गटाने नरमाईची भूमिका स्वीकारल्याने अजित पवार यांच्या कडे वित्त खाते देण्याचे निश्चित झाले असून मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तारही उद्याच होणे अपेक्षित आहे. दोन तारखेला शपथविधी झाल्यानंतर तब्बल बारा दिवस राष्ट्रवादीचे मंत्री बिनखात्याचे राहिले आहेत, अजित पवार यांच्या […]Read More
छ संभाजी नगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शकरलाल शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी दाखल केली होती याचिकेनुसार निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. False information in election affidavit, crime against sattars अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या 2014 आणि 2019 सिल्लोड […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरती 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या रिक्त पदे अविवाहित स्त्री-पुरुषांसाठी आहेत.Notification issued for Agnivir Air Recruitment: Apply from 27th July महत्त्वाच्या तारखा भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भर्ती 2024 साठी नोंदणी 27 जुलै 2023 […]Read More