वाशिम, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील २४ तासांपासून वाशिम जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून याचा फटका जिल्ह्यातील मानोरा व कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे बेंबळा, अरुणावती, खोराडी आदी नद्या दुथडी भरून वाहत असून नदीच्या पुराचे पाणी परिसरातील शेतात व गावात घुसले आहे. Karanja, Manora taluka rain disaster! नदी नाल्यांना महापूर आल्याने […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज कुटुंबीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. Eknath Shinde met Amit Shah ML/KA/PGB22 July 2023Read More
जळगाव, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला असून धरणाचे सर्वच 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. Increase in water level of Hatnoor Dam https://youtu.be/cTNbdALnTkQ यामुळे 1 लक्ष 36 हजार 281 क्यूसेस पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाच्या परिसरात काल रात्री पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत […]Read More
यवतमाळ, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रात्रीपासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे यवतमाळ शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले आहे .तसेच जिल्ह्यातील इतर गावातही पाणी घुसले आहे .अनेक नदी नाल्यांनाही पूर आला असून नागपूर तुळजापूर हायवे आर्णी तालुक्यातील दहिसावळी येथे बंद झाला आहे . ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी संपूर्ण शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.Water […]Read More
मुंबई, दि. 22 (जितेश सावंत): गेल्या काही सत्रांपासून शेअर बाजार सातत्याने नवनवीन विक्रम करत होता.गेल्या आठवड्यात सुद्धा बाजाराने नवीन विक्रम केले, गुरुवारी निफ्टीने 20 हजाराच्या पातळी जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी निफ्टी 20 हजाराची पातळी गाठेल अशी अपेक्षा होती.परंतु इन्फोसिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या जून तिमाहीच्या निराशाजनक निकालांमुळे बेअर्सनी शुक्रवारी दलाल स्ट्रीटवर हल्ला […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली असे मुख्यमंत्र्यानी आपल्या ट्विट मध्ये म्हटले […]Read More
अलिबाग, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज इर्शालवाडी इथल्या दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , आ अनिल परब , सुनील प्रभू आदी नेते त्यांच्यासोबत होते. आपण केवळ तोंड दाखवायला आलो नसून तुम्हा सगळ्यांचे पुनर्वसन नीट होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू असे ते यावेळी म्हणाले Uddhav Thackeray visited […]Read More
अलिबाग, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने , संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली […]Read More
कोल्हापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल दिवसभर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता मात्र रात्रीपासून आज सकाळपर्यंत संततधार सुरू आहे . गगनबावडा चंदगड आजरा तालुक्यात अजून मधून जोरदार सरी कोसळत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह वाडी इथलं दत्त […]Read More
चंद्रपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुढील पाच दिवस विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असून, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाच दिवसांनी पाऊस थोडा कमी होईल, पण तो कायम राहील. विदर्भात उशिरा आलेल्या मान्सूनने आता अपेक्षित पावसाने […]Read More