Month: July 2023

महानगर

गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धत

मुंबई दि.25 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट पासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. […]Read More

महानगर

अंधेरीत दरड कोसळून 6 घरांचे नुकसान

मुंबई दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : रायगडच्या इरसालवाडीमध्ये दरड कोसळून 27 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर गुरुनानक शाळेजवळ असलेल्या सात मजली ‘रामबाग’ गृहनिर्माण सोसायटीच्या मागील डोंगरावरची माती मध्यरात्री दीडच्या सुमारास खाली सरकू लागली लागल्याने पाच सहा घराचे नुकसान झाले आहे. या घटनेने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.सुरक्षिततेचा उपाय […]Read More

राजकीय

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आपचे आंदोलन

मुंबई, दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : भाजपच्या कुशासनाने मणिपूर पेटून उठले आहे. महिलांची छेडछाड थांबण्याचे लक्षण दिसत नाही, हजारो लोक बेघर झाले आहे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपचा मणिपूर राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. मोदी सरकार मात्र परदेशवारी करत मुग गिळून गप्प आहे. मणिपूर विषयी मोदी सरकरला उत्तर द्यावे लागेल. आम […]Read More

राजकीय

निधी वाटपाबाबत अजित पवारांनी केली महाविकास आघाडीची पोलखोल

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विकास निधीच्या वाटपात २०१९ ते २२ या काळात जे धोरण राबविण्यात आले त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे असमान निधी वाटप होत असल्याची तक्रार चुकीची आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं आणि विरोधकांनी त्यावर गदारोळ केला, यानंतर ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्या […]Read More

महानगर

महाराष्ट्रात आरोग्य कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणार – नाना पटोले

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्यात राजस्थान आणि छत्तीसगड प्रमाने आरोग्य कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणार.त्यासाठी विधानसभेत विधेयक आणून आरोग्य व्यवस्थेसाठी बजेटही वाढवून घेऊ असं स्पष्ट आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली मुंबईच्या आझाद मैदान येथील आंदोलनकर्त्यांना दिले. शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन आपली मुंबईच्या मागण्या गंभीरपणे घेणार […]Read More

राजकीय

माझ्यासाठी ५८० कोटी रुपयांचा निधी मिळालाच नाही

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्कॉर्मशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काही वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला […]Read More

महानगर

पत्रकारांच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी अभ्यास गट…

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने, परिपक्व धोरण बनवण्यासाठी एका उच्च स्तरीय अभ्यासगटाची स्थापना केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत दिली. या अभ्यासगटात जेष्ठ पत्रकार आणि शासनाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची […]Read More

विदर्भ

एस टी बस राजूर घाटात कोसळली, 20 प्रवासी जखमी…

बुलडाणा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राजूर घाटात एसटी महामंडळाची बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे. मलकापूर येथून बुलढाणा कडे 55 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला राजूर घाटात बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने ही बस पुढील दरीत कोसळली नसल्याने मोठी जीवित हानी यावेळी टळली आहे. मात्र एसटी महामंडळाच्या बसला सातत्याने होत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मदनदास देवी यांचे अंत्यदर्शन….

पुणे , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी पुण्यातीलच मोतीबाग या संघाच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. Funeral of Madandas Devi…. https://youtu.be/VFElWchx7lQ आज सकाळी मोतीबाग इथे अंत्य दर्शनासाठी सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाह दात्तात्रय होसबळे , सह सरकार्यवाह सुरेश सोहनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे […]Read More

महानगर

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने केल्या उपाययोजना

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे ते वडपे हा मुंबई नाशिक महामार्गावरील २१ किमी चा टप्पा आठपदरी रस्ता ऑगस्ट २४ पर्यंत पूर्ण करून या दरम्यान होणारी नेहमीची वाहतूक कोंडी सोडवली जाईल अशी माहिती सार्वजनिक उपक्रम विभागाचे मंत्री दादा भुसे यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली. हा रस्ता २०२१ साली राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून राज्याच्या […]Read More