Month: June 2023

महानगर

नवीन शिक्षण धोरणावर राष्ट्रीय परिषद

ठाणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचे जाहीर केले आहे. या शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षण संस्था, प्राचार्य, प्राध्यापक यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. 30 जून) ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ . गणेश भगुरे यांनी दिली आहे. […]Read More

पर्यटन

विठ्ठल दर्शन यात्रा रेल्वे रवाना

बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून आषाढी एकादशी करीता भाविकांसाठी विठ्ठल दर्शन यात्रा एक्स्प्रेस ही विशेष 16 डब्यांची रेल्वे सोडण्यात आली. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या विशेष रेल्वे ला हिरवी झेंडी दाखविली. या वेळी या विभागाचे आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा हे उपस्थित होते.Vitthal Darshan […]Read More

गॅलरी

राजर्षी शाहू महाराज जयंती

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.Rajarshi Shahu Maharaj Jayanti ML/KA/PGB26 Jun 2023Read More

विदर्भ

२ हजार ७०० किलो अंमली पदार्थांची लावण्यात आली विल्हेवाट…

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध दिवस’ निमित्त, आज नागपूर शहर पोलीस दलातर्फे तब्बल २ हजार ७०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या अंमली पदार्थांची (गांजा) विल्हेवाट लावण्यात आली.. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.. याप्रसंगी पोलीस आयुक्तांचा हस्ते अंमली पदार्थ निर्मूलन कार्यक्रमाचे उद्घाटनही करण्यात […]Read More

Lifestyle

आंबटगोड भोपळ्याची करी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्हाला खाण्याची आवड असेल आणि नवीन डिश शोधत असाल तर आंबटगोड भोपळ्याची करी हा एक चांगला पर्याय असू शकतो. भोपळा म्हणजेच कस्टर्ड सफरचंदाची भाजी खायला खूप चविष्ट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.Sweet and sour pumpkin curry हे अनेक शुभ प्रसंगी बनवता येते. भोपळ्याची करी आवडत नसलेले अनेकजण असतील, पण गोड […]Read More

महिला

वृद्ध महिलांना लक्ष्य करून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वृद्ध महिला पायी जात असताना त्यांनी तिला दागिने काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर,… मुंबईत, वृद्धांना लक्ष्य करून लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, ज्येष्ठांना लक्ष्य करून विविध प्रकारचे घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यापैकी सांताक्रूझच्या वाकोला भागात एका महिलेला पोलीस अधिकारी म्हणून दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी मागितली […]Read More

पर्यावरण

विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन करणे. रसानी (माहिती): पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे डाईंग कंपनीतर्फे जनता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, वासंबे-मोहोपाडा यांच्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण संवर्धन व विद्यार्थ्यांच्या संगोपनावर भर देऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा मुंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संदीप […]Read More

करिअर

शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), रायपूर, छत्तीसगड ने 358 शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या सर्व भरती प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत होणार आहेत. उमेदवार AIIMS च्या अधिकृत वेबसाइट @ aiimsraipur.edu.in वर जाऊन अर्ज करू शकतात.Notification released for recruitment of non-teaching staff विशेष तारखा अर्ज सुरू […]Read More

सांस्कृतिक

संत ज्ञानेश्वर महाराजांचे दुसरे गोल रिंगण खुडूसला

सोलापूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुसरे गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील खुडूस या ठिकाणी झाले. खडूस येथे पावसाच्या हलक्या सरींच्या साक्षीने सर्वप्रथम अश्व रिंगणात धावले. यानंतर विणेकरी व टाळकरी यांनी देखील रिंगणात तीन चकरा मारत विठू नामाचा जयघोष केला. यानंतर माऊली आज वेळापूर मुक्कामी जाऊन पोहोचली आहे. तर संत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका

सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत […]Read More