Month: June 2023

अर्थ

देशाचा आर्थिक वर्षांचा विकासदर ७.२ टक्के

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाने (जीडीपी) सरलेल्या २०२२-२३ आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ६.१ टक्के वाढ नोंदवली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने काल जाहीर केलेल्या या आकडेवारीमुळे आता संपूर्ण आर्थिक वर्षांचा विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. कृषी क्षेत्र, निर्मिती क्षेत्र, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीपथ कायम […]Read More

विज्ञान

पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राचा शोध

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राला आता अजुन एक सोबती असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. हा उपग्रह एक अर्धचंद्र आहे. अर्ध-चंद्र म्हणजे एक अंतराळ खडक (लघुग्रह) आहे जो पृथ्वी आणि सूर्य दोन्हीभोवती फिरतो, परंतु सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने बद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, सूर्य अवकाशातील खडक स्वतःकडे खेचत असतो, […]Read More

पर्यटन

लाल परी झाली ७५ वर्षांची

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लाल परी म्हणून ओळख असलेली राज्य परिवहन महामार्गाची बस सेवा ही महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांना, वाड्यावस्त्यांना जोडणारा दुवा आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी सेवा देणारी, गावातील विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत पोहोचवणारी, टपाल आणणारी लालपरी आता पंचाहत्तर वर्षांची झाली आहे. 1 जून, 1948 रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने […]Read More

मनोरंजन

हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट आता OTT वर

नवी दिल्ली,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवलेला चित्रपट म्हणजे ‘गोदावरी’.निखिल महाजन दिग्दर्शित आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 3 जून रोजी डिजिटल प्रीमियरद्वारे हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे हा चित्रपट आपल्यालं […]Read More

राजकीय

घड्याळ चिन्ह वापरण्यासाठी राष्ट्रवादीला घ्यावी लागणार परवानगी

मुंबई, दि. १ (एमएमएसी न्यूज नेटवर्क) : २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग धडाडीने कामाला लागला आहेत. राज्यभरातील पक्ष आणि त्यांची निवडणूक चिन्ह यांचीही दरम्यान पडताळणी करण्यात येत आहे. ‘एप्रिल महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष’हा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला घड्याळ हे चिन्ह अन्य राज्यांतील […]Read More

पर्यटन

भारत आणि नेपाळदरम्यान प्रस्तावित रामायण सर्कीटच्या कामाला वेग

नवी दिल्ली, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांमअध्ये भारत आणि नेपाळदरम्यान प्रस्तावित रामायण सर्किटच्या कामावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमधील रामायण सर्किटचे काम वेगाने पूर्ण केले जाईल, असे जाहीर […]Read More

पर्यटन

पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना मान्यता

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह […]Read More

शिक्षण

दहावीचा निकाल उद्या

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक औपचारिक निवेदन जारी केले आहे की मार्च 2023 मध्ये झालेल्या इयत्ता 10वीच्या मूल्यांकनाचा निकाल शुक्रवारी (2 जून) दुपारी 1 वाजता डिजिटल पद्धतीने जाहीर केला जाईल. या घोषणेचा अर्थ असा आहे की जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते ते त्यांचे निकाल ऑनलाइन […]Read More

सांस्कृतिक

पालखीमार्गात सुविधांसाठी ग्रामविकासचे २१ कोटी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता-सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्याच्या कामांस २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाजन म्हणाले, सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त […]Read More

महिला

राज्यात १६ ते ३५ वयोगटातील ३५९४ मुली व महिला बेपत्ता

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र पोलिसांनी नुकतीच राज्यात बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांची यादी जाहीर करताना धोक्याची घंटा वाजवली. १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत राज्यात १६ ते ३५ वयोगटातील ३५९४ मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. या संख्येने देशभरात धक्काबुक्की केली आहे आणि तज्ञांचे म्हणणे आहे की यापैकी अनेक मुली आणि स्त्रिया […]Read More