Month: June 2023

Lifestyle

लिची सरबत कसा बनवायचा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्हालाही लिचीचे फायदे माहित असतील तर तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लिचीच्या सरबताचे सेवन करू शकता. लिची सरबत बनवायला खूप सोपे आहे आणि ते काही मिनिटात तयार होते. जाणून घेऊया लिची सरबत बनवण्याची सोपी पद्धत. लिची सरबत बनवण्यासाठी साहित्यलिची – १ कपसाखर – चवीनुसारलिंबू – १पुदिन्याची पाने – 6-8काळे […]Read More

आरोग्य

राज्यातील या रुग्णालयाने मिळवली प्रथम एनएबीएच मान्यता

नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) चे मानाकंन प्राप्त करणारे प्रथम रूग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन केले. एनएबीएच मान्यता प्राप्त करणारे नागपूरातील एम्स हे प्रथम […]Read More

आरोग्य

जेजेतील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादावर सर्वमान्य तोडगा काढा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला सामुहिक राजीनामा, रुग्णालयातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप, जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर, राज्याच्या आरोग्यसेवेवर होत असलेला दुष्परिणाम, यासंदर्भात राज्याचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी […]Read More

ट्रेण्डिंग

रायगडाच्या पायथ्याशी उभी राहणार शिवसृष्टी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

४० दुचाकी झाल्या आगीत भस्मसात…

कोल्हापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील इचलकरंजी इथं ‘ रॉयल ई’ या दुचाकी बाईकच्या गोडाऊनला अचानक आग लागून त्या आगीत 40 दुचाकी गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. या आगीत 40 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथल्या बालाजी चौकमधील विक्रमनगर परिसरातील ‘रॉयल ई’ या बाईकच्या गोडाऊनला आज अचानक आग लागली. या […]Read More

पर्यटन

भंडारदरा मधील पांजरे गावात होतोय काजवा महोत्सव

अहमदनगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने ३ व ४ जून २०२३ रोजी भंडारदरा येथील पांजरे गावामध्ये काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी. असे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई – राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. काजवा महोत्सवामध्ये येणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकांसोबत काजवे […]Read More

Uncategorized

उध्दव ठाकरे परदेशात , शरद पवार मुख्यमंत्री भेटीला

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर असताना इकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले , तिथे त्यांची बंद दारा आड चर्चा झाली. ही केवळ निमंत्रण देण्यासाठी झालेली सदिच्छा भेट होती असे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले. आज सायंकाळी आपला ठरलेला कार्यक्रम […]Read More

विदर्भ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग

नागपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग रेशीम बागेतील स्मृतीमंदिर परिसरात सुरू आहे. या वर्गाच्या समापन समारंभाला सुरूवात झाली आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ कोल्हापूरचे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी उपस्थित असून त्यांचे आशीर्वाचन या समापन समारोपिय समारंभा प्रसंगी होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आषाढी वारीच्या पुर्वतयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी […]Read More

महानगर

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरुध्द हिल लाईन पोलिस ठाण्यात

उल्हासनगर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्षा पंचम ओमी कालानी यांनी २७ मे रोजी कॅंप ५ येथिल स्मैश टर्फ, प्रभात गार्डन या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांची समीक्षा बैठक व सार्वजनिक पक्ष प्रवेश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड […]Read More