Month: June 2023

आरोग्य

केंद्र आणि राज्य आरोग्य योजनेचे एकत्रिकरण; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दिड लाखांपर्यंत […]Read More

आरोग्य

वारकरी भक्तांच्या आरोग्य तासापणीसाठी रांगा…

सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. अशाच रांगा सध्या पंढरपुरात वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता या ठिकाणी देखील लागल्या गेल्या. मात्र या रांगा विठ्ठल दर्शनासाठी नसून शासनाच्या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठीच्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ७ लाख भाविकांची आरोग्य तपासणी झाली आहे.Varkari devotees queue up […]Read More

देश विदेश

समान नागरी कायद्याबाबत लॉ कमिशनकडे साडे ८ लाख अभिप्राय

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्रात वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समान नागरी संहितेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विधि आयोगाने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांकडून सूचना मागवल्या आहेत. विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी बुधवारी सांगितले की विधी आयोगाने […]Read More

राजकीय

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक, १०० कोटींची तरतूद

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.Grand memorial of Marathwada liberation struggle, provision of 100 crores हे स्मारक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या समोर, विश्वासनगर लेबर कॉलनी येथे […]Read More

महानगर

मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई मेट्रो लाईन- ३ या प्रकल्पाची मार्गिका धारावी येथून जाणार असून, त्याकरिता येथील ३ हजार ३०८ चौरस मीटर इतका भूखंड एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.Dharavi plot for Mumbai Metro-3 route या मार्गावरील धारावी स्थानकाकरिता एमएमआरडीए स या जमिनीचा तात्पुरत्या स्वरुपात ताबा देण्यात आला होता. […]Read More

पर्यटन

जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेसाठी ३ हजार ५५२ कोटी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जालना-जळगाव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.3 thousand 552 crores for Jalna-Jalgaon Broad Gauge Railway हा रेल्वे मार्ग प्रकल्प जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा असून मराठवाड्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या अजिंठा लेणी तसेच पवित्र तिर्थक्षेत्र असलेले राजूर गणपती यांना जोडणारा आहे. मराठवाड्याला थेट मुंबई- […]Read More

आरोग्य

राज्यात ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 9 new government medical colleges in the state पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय […]Read More

शिक्षण

दारिद्रय रेषेवरील मुलांनाही देखील मोफत गणवेश

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांना देखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.Free uniforms even to children below the poverty line मोफत गणवेशसोबतच दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्यात येतील. या निर्णयामुळे मागास व […]Read More

महानगर

सर जे.जे. कला महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचे मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.Sir J.J. College of Arts is now a prestigious university या महाविद्यालयांतील वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम पाहता […]Read More

महिला

महिलांनो, या फॅशन टिप्ससह मान्सूनचे स्वागत करा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाळ्यात तुमची फॅशनेबल सर्वोत्तम दिसणे हे एक कठीण काम असू शकते, विशेषत: दमट हवामानामुळे एखाद्याला सतत घाम येतो. आणि अचानक पडणाऱ्या पावसाने काहीही फायदा होत नाही कारण ते सर्व काही अस्वस्थपणे ओले आणि चिकट बनवतात.तथापि, स्त्रिया, घाबरू नका, आमच्याकडे काही फॅशन टिप्स आहेत ज्या तुम्हाला पावसाच्या या मोसमात एखाद्या प्रो […]Read More