Month: June 2023

पर्यावरण

ताडोबालगत असलेल्या कोळसा खाण विस्ताराला विरोध

चंद्रपूर दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूरचे संपन्न वनवैभव म्हणजे जागतिक ख्याती असलेला ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प. याच प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात चंद्रपूर शहराला अगदी लागून असलेल्या सिनाळा गावाच्या शिवारात दुर्गापुर वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प होऊ घातला आहे. याच कोळसा खाणीला विरोध करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनी चंद्रपूरचे पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते […]Read More

महानगर

मुंबई पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईला राज्य शासनाच्या कोट्यातील अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानून मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पालिकेने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ४ जून २०२३पर्यंत फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ […]Read More

विदर्भ

राज्यभरात जोरदार वारे आणि वळीवाच्या सरी…

धुळे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धुळ्यात वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली तर धुळे शहरासह साक्री तालुका पिंपळनेर माळमाथा परिसरात आज पावसाचे जोरदार वाऱ्यासह आगमन झाले. धुळे शहरात जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह दुपारी पाऊस झाला. शिंदखेडा तालुक्यात देखील वारा व काही प्रमाणात पाऊस झाला अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली त्यामुळे नुकसान झाले आहे पुणे […]Read More

महानगर

देशातील पहिले आदिवासी कार्बन न्युट्रल गाव …

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ भिवंडी लोकसभा मतदारसंघात १ लाख ७५ हजार शेतकरी घेत आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. भिवंडी मतदारसंघात १२१ आदिवासी गावांचा आदर्श गावे म्हणून, तर देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली, आज भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत […]Read More

सांस्कृतिक

विख्यात अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सौम्य आणि निरागस अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या नातवाने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांच्या नातवाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मनोरंजन आणि राजकीय समुदाय तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. […]Read More

Uncategorized

सूजी वडा रेसिपी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्या लोकांना वडा आवडतो त्यांना वडा, सांभार वडा, दल वडा आणि दही वडा सारख्या पाककृतींचा स्वाद असतो. परंतु एकदा आपणसूजी वाडाची रेसिपी देखील वापरली पाहिजे. सूजी वडा बनवण्यासाठी साहित्यदोन कप सूजी, दही, चिरलेल्या हिरव्या मिरचीचा चमचा, किसलेले आले एक चमचे, मिरपूड , कोथिंबी कढीपत्ता, बेकिंग सोडा, तळण्याचे तेल, आवश्यकतेनुसार पाणी […]Read More

करिअर

बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना चांगली संधी

जयपुर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना चांगली संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) तज्ञ 240 पदे रिकामी केली आहेत. या अंतर्गत, 21 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार 11 जून पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिटन चाचणीच्या मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. […]Read More

विदर्भ

फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचे दर्शन एकबुर्जी जलाशयावर ….

वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):गुजरातच्या कच्छच्या रणामधून दक्षिण किनारपट्टीकडे स्थलांतरीत होत असताना फ्लेमिंगो पक्ष्यांचा वाशीम जिल्ह्यातील एकबुर्जी जलाशय हा विदर्भातील महत्त्वाचा थांबा आहे. मात्र यावर्षी मार्च एप्रिल या महिन्यात दक्षिणेकडे मार्गक्रमण करतांना फ्लेमिंगो पक्षी वातावरणातील व जलाशयातील पाणी पातळीच्या बदलामुळे एकबुर्जी जलाशयावर थांबले नाहीत. मात्र दक्षिणेकडून पश्चिम किनारपट्टीकडे परतत असताना हे पक्षी एकबुर्जी जलाशयावर […]Read More

खान्देश

शिर्डी सुशोभीकरण आराखड्यास ५२ कोटीचा निधी मंजूर

अहमदनगर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने आपल्याला करायचा आहे. यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने ५२ कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]Read More

पर्यावरण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मॅरेथाॅन ….

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ५ जून हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोमवारी “सेव्ह अर्थ मॅरेथाॅन” व “हेल्थ अँड वेलनेस इको सिस्टीम” यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते ९ या वेळेत डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह चौकात ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. या सामाजिक संस्थांचे संस्थापक […]Read More