Month: June 2023

कोकण

किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

महाड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):रायगड जिल्ह्यातील महाड येथील रायगड किल्ल्यावर आज तारखेनुसार दुर्गराज किल्ले ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.संभाजी राजे छत्रपती व युवराज छ. संभाजी राजेंच्या उपस्थित राज्याभिषेक उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी किल्ले रायगडावर सुमारे अडीच लाख शिवप्रेमींची उसळली गर्दी उसळली होती.शिवप्रेमींचा उत्साह शिगेला होता.जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणांचा जयघोष […]Read More

शिक्षण

पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):नुकताच महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जे 10वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत त्यांनी आशा सोडू नये कारण त्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया […]Read More

राजकीय

आम्हाला किमान एक मंत्री पद मिळावे

नागपूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला किमान एक मंत्री पद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भातील किमान एक जागा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

जलसमाधी मिळालेला रस्ता पाणी आटल्याने पुन्हा अवतीर्ण

कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सभोवताली जंगल आणि धरणाच्या विस्तीर्ण परिसरातून जाणारा, कधी काळी कोल्हापूर वरून कोकणात उतरण्यासाठी असलेला आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील आणि राधानगरी धरणाच्या उभारणीनंतर जलसमाधी मिळालेला रस्ता आता धरणातील पाणी आटल्याने पुन्हा अवतीर्ण झाला आहे. आज जेव्हा धरणतील पाणी कमी झाले तेव्हा तेवढ्याच दिमाखात पुन्हा […]Read More

कोकण

बिपरजॉय’ चक्रीवादळ कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता!

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तर काही भागांत वादळी पावसाचे तडाखे अशी स्थिती असताना आता राज्यावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या 24 ते 48 तासांत या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.या संभाव्य वादळाचा […]Read More

पर्यावरण

आता SMS वर मिळणार हवामान अलर्ट

नवी दिल्ली,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मान्सूनचे तंत्र बिघडले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या अनेक घटना वारंवार घडताना दिसून येतात. शहरी भागांत पाणी साठल्यामुळे नागरीकांची तारांबळ उडते. मात्र यावर उपाय म्हणून हवामानाचा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) मोबाइलवर SMS पाठवून खराब हवामानाबाबत अलर्ट देणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही वेळ […]Read More

देश विदेश

ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताने जपानला टाकले मागे

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतीक स्तरावर विविध क्षेत्रामध्ये भारतीय उद्योग क्षेत्र विस्तारत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सर्वांधिक महत्त्वपूर्ण अशा ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत सतत प्रगती करत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच आपल्या देशाने जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी करताना भारताने जपानला मागे टाकले आहे. या […]Read More

ट्रेण्डिंग

अरबी समुद्रात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सूनपूर्व काळ आणि अरबी समुद्रात घोंगावणारी वादळे हे आता दरवर्षींचेच समिकरण झाले आहे. ४ तारखेला केरळात दाखल होण्याची शक्यता असणारा मान्सून अजून लांबल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता पश्चिम किनारपट्टीवर वादळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे किनारपट्टीवरील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी […]Read More

देश विदेश

सैन्याच्या या बटालियनचे प्रमुखपद प्रथमच महिलेकडे

नवी दिल्ली,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्यामध्ये अनेक मोठ्या हुद्द्यांवर महिला अधिकारी सक्षममध्ये कार्यभार सांभाळत आहेत. यामध्ये आता अजून एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा समावेश झाला आहे. कर्नल शुचिता शेखर या कम्युनिकेशन झोन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट बटालियनचे कमांडिंग करणाऱ्या आर्मी सर्व्हिस कॉर्प्सच्या पहिली महिला अधिकारी ठरल्या आहेत. या सेवेमध्ये संपूर्ण नॉर्दर्न कमांडची पुरवठा साखळी राखण्यासाठी […]Read More

क्रीडा

IPL च्या धर्तीवर आता महाराष्ट्र प्रिमिअर लिगचे आयोजन

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPL चा थरार काही दिवसांपूर्वीच संपला असताना आता क्रिकेटप्रेमींसाठी आणखी एक पर्वणी सुरू होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रिमिअर लिगचे सामन्यांचे आयोजन केले आहे. १५ ते २९ जून या कालावधीत पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीअममध्ये हे क्रिकेट सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे […]Read More