नवी मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिला टप्पा डिसेंबर चोवीस मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असेल तरी मे चोवीस पर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. […]Read More
नवी मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वांना आनंद देणारा तिरुपती बालाजी मंदिराचा भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरण तालुक्यातील उलवे येथे संपन्न झाला .Tirupati Balaji sits at the gates of Mumbai. उलवे, सेक्टर 12, नोड उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वीज साठवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणा-या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात आज उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल हायड्रो पॉवर काॅर्पोरेशन लिमिटेड तसेच टोरंट पॉवर लिमिटेड यांच्या दरम्यान अनुक्रमे 44,000 कोटी आणि […]Read More
ठाणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):ठाण्यातील गोरक्षक आणि शहापूर तालुक्यातील अघई येथील सुचिता पेठे बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा अतुल सुचिता जयंत पेठे यांचा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्ली येथे “भारत गौरव रत्न” पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अतुल पेठे यांच्या समाजसेवी कार्याची दखल घेऊन भारत गौरव रत्न सन्मान समितीच्यावतीने […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत असलेल्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने आपल्या सुधारित वेबसाईटचा (cbfcindia.gov.in) आणि नव्या मोबाईल ऍपचा अलीकडेच प्रारंभ केला. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या सुधारित वेबसाईटचा आणि नव्याने विकसित केलेल्या मोबाईल ऍपचा प्रारंभ केला. चित्रपटनिर्माते, अर्जदार आणि इतर वापरकर्त्यांना, सामान्यतः अधिक बहुमूल्य, वापरकर्त्यासाठी सोयीची आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेब्रुवारी महिन्यात BBC च्या मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालायांवर प्राप्तिकर कार्यालयाने धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी विरोधी पक्षाने हल्लाबोल करत BBC ने गुजरात दंगलीवर डॉक्युमेंटरी काढल्याने केंद्र सरकार सुडबुद्धीने कारवाई करत आहे, असे आरोप केले होते. पण आता BBC स्वतःच CBDT पत्र लिहून आपल्याकडून करचुकवेगिरी झाल्याचे मान्य केल्याने […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):लक्षात ठेवा, तुमची अंक तुमची क्षमता पूर्ण करू शकत नाही. अंक फक्त एक मापक, तुम्ही तुमची समज आणि कौशल्याच्या माध्यमातून सुधारणा करू शकता. तुम्हाला धैर्य आणि मेहनत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी स्वत:ला मजबूत ठेवा, योग्य दिशा दाखवा, आणि तुमचे लक्ष्य मिळवण्यासाठी बळकट करा.आत्मालोकन कराआपले परिणाम पहा स्वतःचे मूल्यांकन […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिथे रामनाम घेतले जाते, तिथे भक्तश्रेष्ठ हनुमान उपस्थित राहतात, अशी रामभक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळेच रामचरित मानस पठण आणि रामनाम सप्ताह अशा कार्यक्रमांमध्ये हनुमानासाठी एक बैठक रिकामी ठेवली आहे. आदिपुरुष या श्रीरामांचे चरित्र मांडणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शना दरम्यान याच प्रथेचे पालन करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे. निर्मात्यांनी सांगितले की, ‘आदिपुरुष’ […]Read More
मुंबई दि. ६ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ जूनला (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता […]Read More
कुडाळ, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):सरकार आणि जनता यांच्यातील दूरी दूर करण्यासाठी शासन आपल्या दारी ही योजना आहे . या माध्यमातून शासन जनतेच्या दारापर्यंत पोहोचते आहे आणि खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ जनतेला मिळतो आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आयोजित शासन आपल्या दारी महासंकल्प या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी […]Read More