Month: June 2023

ट्रेण्डिंग

ब्रह्मांडाचा आवाज ऐकवणाऱ्या गुरुत्वलहरींचा शोध

पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैश्विक रहस्यांची उकल करणारा आणि खगोल विज्ञानाला एक नवी दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण शोध आज प्रसिद्ध झाला आहे. गुरूत्वीय लहरींच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी प्रथमच विश्वाचा आवाज ऐकला आहे. कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पहिला पुरवा प्राप्त झाला असून, भारतासह जपान आणि युरोपमधील खगोलशास्त्रज्ञांचा या संशोधनात सहभाग आहे. उल्लेखनीय बाब […]Read More

मनोरंजन

या भारतीयांना ऑस्कर कमिटीकडून सदस्यत्वासाठी निमंत्रण

न्यूयॉर्क, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करचा बहुमान मिळाल्यानंतर आता जागतिक पटलावर भारतीय चित्रपटसृष्टीतील कलावंतांची विशेषत्वाने दखल घेतली जात आहे.अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने RRR फेम ज्युनियर एनटीआर, राम चरण, करण जोहर, चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि संगीतकार एमएम कीरावानी यांना अकादमीचे सदस्य होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर […]Read More

महानगर

‘क क कवितेचा’ या पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जग डिजिटल 5G च्या जगात पुढे जात असताना शालेय विद्यार्थ्यांनी चक्क कवितेचे स्वरचित पुस्तक प्रकाशन करणं म्हणजे साहित्य क्षेत्रात चिमुकल्यांनी भर पाडण्याचे मोलाचे काम केलं आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत पंचायत समिती कल्याण येथिल शिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी ‘क क कवितेचा’ हे पुस्तक नावारुपास आणले. या कविता […]Read More

गॅलरी

आदिशक्ती मुक्ताई ला खजुरांची आरास

जळगाव, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई मातेच्या मंदिरात मुक्ताई मातेच्या मूर्तीला खजुरांची आरास करण्यात आली आहे. आज आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक हे मुक्ताईनगर येथे मंदिरात मुक्ताई मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना या खजुरांचा प्रसाद म्हणून दिला जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. […]Read More

सांस्कृतिक

‘बा विठ्ठला’… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्र्यांचे

पंढरपूर दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय […]Read More

सांस्कृतिक

आषाढी एकादशी साठी १२ लाख भाविक विठू चरणी

सोलापूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे बारा लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले आहे. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठलमय झाली आहे. पहाटे विठूरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाली आणि एकादशीच्या सोहळ्यात सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजा सुखी होऊ दे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समृद्धीचा दिवस […]Read More

मनोरंजन

आदिपुरुषच्या निर्मात्यांना दिरंगाई भोवली, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

अलाहाबाद, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): न्यायालयाच्या सुनावणीकडे पाठ फिरवणे आता आदिपुरुषच्या निर्मात्यांना चांगलेच भोवले आहे.हिंदू धर्मातील लोक सहिष्णू आहेत म्हणून आम्ही डोळे बंद करून त्यांच्या सहिष्णुतेची परीक्षा पाहायची का, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदिपुरुष या चित्रपटाच्या निर्मात्यांवर ताशेरे ओढले. महावीर हनुमान आणि सीतामाईचे आदिपुरुषच्या निर्मात्यांनी जे चित्रण केले त्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर […]Read More

ऍग्रो

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आजवरची सर्वाधिक FRP मंजूर

नवी दिल्ली, दि. २८( एमएमसी न्यूज नेटवर्क):केंद्र सरकारने देशातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) मोठा दिलासा दिला आहे. आज (28 जून) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी खर्च आणि किंमत आयोगाने (CACP) यापूर्वीच सरकारला याची शिफारस केली होती. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारनेही त्यास मान्यता दिली आहे. Highest […]Read More

राजकीय

सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, तर एम टी ए च

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू तर MTHL ला अटल सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.Sagari Setu was owned by Swatantra Veer Savarkar, while MTL is now Atal Setu ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा वर्सोवा – […]Read More

राजकीय

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद येथे […]Read More