Month: June 2023

महानगर

बीएमसी कोविड सेंटर घोटाळा, ईडीचे धाडसत्र सुरूच !

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर पालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी कालपासून ईडीने धाडसत्र सुरु केले आहे. पालिकेच्या उपायुक्तांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर, पालिकेच्या खरेदी विभाग कार्यालयात धाड टाकली असून तपास सुरू केला आहे. मुंबईत काल २१ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने जवळपास १५ ठिकाणी […]Read More

ऍग्रो

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना देण्यात येणारे ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 110 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार , दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 5 […]Read More

देश विदेश

महाराष्ट्राला मिळाले 3 राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. या प्रसंगी वर्ष 2022 आणि वर्ष 2023 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात […]Read More

राजकीय

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना […]Read More

शिक्षण

फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षू विमान पुन्हा झाले सेवेत रुजू

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेसना १७२ आर’ या प्रशिक्षू विमानास दुरुस्ती नंतर पुन्हा सेवेत रुजू केले जात असून विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज त्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला.आता हे विमान फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील फ्लाईंग क्लबच्या हँगरमध्ये […]Read More

करिअर

उत्तर प्रदेश पोलीस भरती

उत्तर प्रदेश, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळ (UPPRPB) 52,699 कॉन्स्टेबल पदांसाठी (UP Police Constable Recruitment 2023) थेट भरती करणार आहे. राज्य पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भरती (UP Police Constable Bharti) मोहीम आहे. याबाबतची अधिसूचना 15 जुलैपर्यंत प्रसिद्ध करता येईल. उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल, जी या वर्षाच्या […]Read More

Lifestyle

दाणेदार रव्याची खीर

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रवा खीर हा एक पारंपारिक गोड पदार्थ आहे. जेव्हा तुम्हाला गोड खावेसे वाटते तेव्हा रव्याची खीर सहज तयार करता येते. पिठाच्या हलव्यासोबत रव्याचा हलवाही खूप लोकप्रिय आहे. कोणत्याही विशेष प्रसंगी, रव्याची खीर अनेकदा प्रियजनांचे तोंड गोड करण्यासाठी केली जाते. रव्याची खीर अगदी सहज तयार होते आणि ती बनवायला जास्त […]Read More

सांस्कृतिक

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नौदलाची ‘ओशन रिंग ऑफ योगा’

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज आंतरराष्ट्रीय योग दिनामित्त देश विदेशात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय नौदलाने साकारलेला उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला आहे. भारतीय नौदलाने १० देशांमध्ये युद्धनौका पाठवून ‘ओशन रिंग ऑफ योगा’ बनवली. याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बंदरांना भेटी देऊन वसुधैव कुटुंबकमचा संदेश जगाला देण्यात आला. यासाठी 3500 […]Read More

ट्रेण्डिंग

या प्रख्यात उद्योजकाकडून मुंबई IIT ला तब्बल ३१५ कोटींची देणगी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई या जगप्रसिद्ध संस्थेमधुन शिक्षण घेतलेले कित्येक विद्यार्थी आज देश-विदेशात नेत्रदिपक कामगिरी करत आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेला 315 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. नीलेकणी यांनी संस्थेतून उत्तीर्ण झाल्याची 50 वर्षे पूर्ण केल्यावर ही देणगी दिली […]Read More

देश विदेश

अमूल गर्लच्या निर्मात्यांचे निधन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमूल बटर म्हटले की डोळ्यासमोर येते ती निळ्या रंगाचे केस, पांढरा आणि लाल डॉट फ्रॉक घातलेली खट्याळ, अवखळ अमूल गर्ल. या सर्वांच्या लाडक्या अमूल गर्लचे निर्माते सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे काल मुंबई येथे निधन झाले. अमूल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.’आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, […]Read More