Month: June 2023

देश विदेश

भारत-अमेरिका दरम्यान लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण करार

न्यूयॉर्क, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकादौरा दोन्ही देशांमध्ये संरक्षण सामग्री विषयक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. अमेरिकेची GE एअरोस्पेस आणि भारताची हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्यांमध्ये फायटर प्लेनच्या इंजीन निर्मितीचा करार झाला आहे. GE ने याबाबतच्या MOU बद्दल माहिती दिली आहे. GE ने दिलेल्या माहितीनुसार भारत तयार होणाऱ्या या […]Read More

देश विदेश

अमेरिका दौऱ्यादरम्यान मोदींचा नारा, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’

न्यूयॉर्क, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात साजरा केला. संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले की, योग जगासमोर “एक भारत श्रेष्ठ भारत” ची भावना सादर करतो.तो अंतर्दृष्टी विकसित करतो.भारताने “नेहमीच परंपरा जोपासल्या आहेत ज्या लोकांना एकत्र करतात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

डॉ. लक्ष्मण शिवणेकर महाकवी कालिदास पुरस्काराने सन्मानित

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाकवी कालिदास जयंती निमित्त महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान सोहळा आणि निमंत्रितांचे कविसंमेलनमहाकवी कालिदास प्रतिष्ठान,पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. ‘साहित्य क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान करून 19 जून 2023 रोजी पुणे येथे सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवितांजली साहित्य समूहाचे (मुंबई) अध्यक्ष, साहित्यिक […]Read More

पर्यावरण

एकेरी प्लास्टिक वापर टाळा, स्प्रेड स्माइल फाउंडेशनचा पुढाकार

सोनीपत, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्प्रेड स्माइल फाउंडेशनने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण संरक्षण उपक्रम विभागाच्या सहकार्याने सेक्टर-12 येथील कम्युनिटी सेंटरमध्ये ‘से नो टू सिंगल यूज प्लास्टिक’ say no to single use plastic या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. प्लॅस्टिकचा वाढता वापर थांबवणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. यावेळी प्रांत प्रचारक श्री भगवान यांनी स्प्रेड […]Read More

मराठवाडा

या दिवशी मुस्लीम बांधव साजरी करणार नाहीत बकरी ईद

छ.संभाजीनगर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदूंचे काही मुख्य सण आणि मुस्लीम बांधवांचा ईद सण बरेचदा एकाच दिवशी येतो हा योगायोग आहे. यावर्षी देखील आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी म्हणजे २९ जून रोजी आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. एकादशी आणि ईद हे दोन्ही सण एकाच […]Read More

शिक्षण

बांधकाम मजुराच्या मुलाला मिळाली दीड कोटींची शिष्यवृत्ती; ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण

वाशिम, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथील बांधकाम मजूर असलेल्या विमल आणि गणेश सोनोने या दांपत्याचा वैभव हा मुलगा आता ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी जातोय. त्याला वेगवेगळ्या तीन विद्यापिठांकडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्या असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सोनोने कुटुंब हे डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने झपाटलेलं, […]Read More

ट्रेण्डिंग

या माजी मुख्यमंत्र्यांची कन्या करणार लिंगबदल शस्त्रक्रिया

कोलकाता, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची कन्या सुचेतना भट्टाचार्य हीने लिंग परिवर्तन करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तिच्यावर सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर तिला सुचेतन या नावाने ओळखले जाईल असे तिने एका भाषणा दरम्यान स्पष्ट केले आहे. ४१ वर्षीय सुचेतना या पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत. तसेच एक ट्रान्सजेंडर […]Read More

महानगर

ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर महापालिकेची कारवाई

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील मोकळ्या जागेवर असेलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालवर महापालिकेने कारवाई केली आहे. ठाकरे गटाकडून अनधिकृतपणे बांधण्यात आलेलं हे कार्यालय पाडण्यात येत आहे. ठाकरे गटाने कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्याठिकाणी बोर्ड लावलं होतं, तसंच कार्यालय देखील बांधण्यात आलं होतं. आज त्यावर मुंबई महापालिकेने कारवाई केली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दर्शना पवार हत्याकांडातील आरोपीला मुंबईतून अटक

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : दर्शना पवार हत्याकांडाचा छढा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथकं राहुलचा शोध घेत होते. तो वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. या प्रकरणाचा तपास सुरु असताना राहुलने हत्या केल्याची कबूली दिली नव्हती. […]Read More

अर्थ

शिधावाटप दुकांनामध्ये यापुढे मिळतील बँकिंग सेवा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व खाजगी बँका आदी सर्व नागरी सेवा राज्यातील सर्व शिधावाटप आणि रास्त भाव दुकांनामधून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यामध्ये सुमारे ५० हजार शिधावाटप […]Read More