मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंधरा दिवस लोकांना चातकासारखी वाट पहायला लावून आज अखेर वरुणराज राज्यभर सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे कालपर्यंत उन्हाच्या झळांनी होरपळणारा महाराष्ट्र आज सकाळपासून सुरू झालेल्या संततधारेने सुखावला आहे. पण या एकाच दिवसात धोधो बरसलेल्या सरींमुळे हवामान विभागाने मुंबईसह १३ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे फक्त एकाच दिवसात […]Read More
नवी दिल्ली: जुलै महिन्यात भारताचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे.बीसीसीआयने कसोटी आणि वनडे मालिकेसाठी घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. त्यानंतर या दौऱ्यात ३ सामन्यांची वनडे तर ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. संघ घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा आहे ती अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजार याला संघातून वगळण्यात आल्याची. या […]Read More
पुणे,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेला फारसे महत्त्व न देता त्यांना सरसकट पुढील वर्गात ढकलपास करण्याच्या निर्णयाचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. यामुळे पुढील शिक्षणात अडचणी येत असून अन्य बोर्डांच्या मुलांशी स्पर्धा करताना मुलांना अडचणी येत आहेत. असे दिसून आल्याने राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला […]Read More
ओटावा,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जगभर अधिकाधीक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्या आणि न्यूज पोर्टल्स फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. मजकूरला लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी देखील याचा चांगला उपयोग होतो, तसेच वाचकांचा कोणत्या प्रकारच्या माहितीकडे कल आहे हे देखील वृत्तसंस्थांना जाणून घेता येते. वृत्त पोहोचवण्याचा हा ट्रेंड जगभर दिसून […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अपक्ष आमदार गीता जैन यांनी पालिका अभियंत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. जैन यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आणि मीरा भाईंदर येथील सरकार समर्थक आमदार या नात्याने अशी बांधकामे पाडण्याच्या निषेधार्थ अभियंत्यांशी जोरदार वाद घातला. जैन एका अभियंत्यावर शारिरीक हल्ला करताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.Is […]Read More
पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने राज्यातील शालेय शिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने 2011 च्या शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करून पाचवी आणि आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षांची अंमलबजावणी सुरू केली आहे. याशिवाय, एखादा विद्यार्थी पाचवी किंवा आठव्या वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास, दुसरी संधी दिल्यानंतरही, त्याला त्याच वर्गात कायम ठेवले जाईल. […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सावंतवाडीतील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने पर्यावरण दिन साजरा केला, इयत्ता 1 ते 5 मधील विद्यार्थ्यांच्या सहभागाने. पर्यावरणाची आवड निर्माण करण्यासाठी, शाळेने भाजीपाला आणि फुलझाडे लावणे, तसेच स्थानिक जंगलांमध्ये सीडबॉल उपक्रम राबविणे यासारखे उपक्रम आयोजित केले. वन विभागाकडून. Environment Day in ‘Stepping Stone’ spirit या उपक्रमात सहाय्यक शिक्षिका जागृती तेंडोलकर […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ने देशभरातील बँकांमधील रिक्त पदांची संख्या वाढवली आहे. अशा परिस्थितीत राजस्थानसह देशभरात 9053 पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार आता IBPS च्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वर जाऊन […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक दक्षिण भारतीय पदार्थ त्यांच्या चवीनुसार देशभर प्रसिद्ध आहेत. इटली, डोसा किंवा उत्तपम असो, बहुतेक लोक दक्षिण भारतीय पदार्थ त्यांच्या घरी बनवून त्यांचा आस्वाद घेतात. हे खाण्यास चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. यापैकी बहुतेक पदार्थ तांदळाचे पीठ आणि नारळापासून तयार केले जातात. अशाच एका खाद्यपदार्थाचे नाव आहे […]Read More
मुंबई, दि. 24 (जितेश सावंत): सलग चार आठवड्यांची तेजीची मालिका २३जून रोजी संपलेल्या आठवड्यात थांबली.अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला परंतु फेडरल रिझव्र्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांची मूड खराब करणारी टिप्पण्णी,चीनची ग्रोथ संबंधीची चिंता, बँक ऑफ इंग्लंडने केलेली सरप्राईज दरवाढ,मान्सूनला झालेला उशीर यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना ठेच पोहोचली व आठवड्याच्या शेवटी नफा वसुलीमुळे बाजार […]Read More