Month: May 2023

राजकीय

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातही

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो […]Read More

कोकण

मुंबई गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन पूर्ण

सिंधुदुर्गनगरी,दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा सण असून महायुती सरकारच्या माध्यमातून मुंबई – गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु असून येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण होणार आहे. यामुळे गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री त रविंद्र चव्हाण यांनी आज सिंधुदुर्ग येथे व्यक्त […]Read More

पर्यटन

पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव, ‘आई’ पर्यटन धोरण जाहीर

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत“आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता […]Read More

पर्यावरण

माघारीचा प्रश्नच नाही, अनिल परब अडचणीत

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) दापोली मुरुड मधील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम जेलमध्ये आहे आणि अनिल परब बेल वर आहे , आपण माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनिल परब यांनी मागच्या 2 वर्षात 27 वेळा मला 100 कोटींची नोटीस दिलीये […]Read More

आरोग्य

४१४ अंगणवाड्या दत्तक, सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार …

मुंबई,दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आज ४१४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील ५५,७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी ते बोलत होते.यावेळी […]Read More

राजकीय

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन

दिल्ली दि ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज वेदांता रुग्णालयात निधन झाले. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय (Gallbladder) आणि स्वादुपिंडामध्ये (Pancreas) इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एअर अॅम्ब्युलन्सने […]Read More

कोकण

वाढत्या उन्हाची झळ ,पाणी आटल्याने स्थलांतरित पक्ष्यांवर संकट

सिंधुदुर्ग, दि.१ ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवसेंदिवस वाढत्या उन्हाची झळ माणसांप्रमाणे पशु पक्ष्यांना देखील बसू लागली आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पाट तलावाला आणि तलावात विहंगम करणाऱ्या पक्षांना ही झळ बसत आहे . कितीही कडक उन्हाळा असला तरी पाट तलावतील पाणी पूर्णतः कधीही आटत नाही. परंतु यावर्षी मात्र भयंकर कडक उन्हामुळे पाणीसाठा कमालीचा […]Read More

महानगर

आयआयआयडीची इंटेरिअर डिझाईन परिषद ठाण्यात

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटेरिअर डिझायनर म्हणजे अंतर्गत रचनाकाराला आतली बाजू बघता आली पाहिजे असे म्हटले जाते. कारण ही बाजू म्हणजेच वास्तूच्या मालकाचे हृदय आणि आत्मा यांचे बोल असतात. ठाणे येथे भारतीय इंटेरिअर डिझायनर संस्थेची (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्स, आयआयआयडी) एक विभागीय आकृती असून त्यांनी आकार इन्फोमीडिया (एआयएम) यांच्या सहकार्याने भारतीय […]Read More

महाराष्ट्र

राज्याच्या सातही विभागांमध्ये ‘एनडीआरएफ दल तैनात

मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते […]Read More

महानगर

पुतळे हटवल्याप्रकरणी जनतेची माफी मागावी

मुंबई, दि. २९ –महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली […]Read More