Month: March 2023

महानगर

सफाई कामगारांना लवकरच सोयी सुविधा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महानगरपालिका आणि नगरपालिकांसह सर्व शासकीय आस्थापनांमधील सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाची आश्रय योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात भाजपाचे भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उपमुख्यमंत्री उत्तर देत होते.सुधारित शासन […]Read More

Breaking News

स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्क रोगाने 90 हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा आज जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी […]Read More

Breaking News

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी…

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत ,अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे , जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा , कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही ,बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे ,मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी […]Read More

Breaking News

आपला दवाखाना’ मध्ये उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिकेने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये मागील अवघ्या 12 दिवसांमध्ये 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी दवाखान्यातील सुविधांचा लाभ घेतला असून आतापर्यंतच्या लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांच्या वर पोहोचली आहे. 107 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 17 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे […]Read More

Featured

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवन प्रांगणात आगमन करताच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचारी भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते.Greetings from the Chief Minister ML/KA/PGB8 Mar. 2023Read More

पर्यटन

बलाढ्य हिमालय पर्वतांनी वेढलेले…अल्मोरा

अल्मोरा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बलाढ्य हिमालय पर्वतांनी वेढलेले, उत्तराखंडमधील अल्मोरा हे विलक्षण पहाडी शहर मार्चमध्ये कौटुंबिक सुट्टीसाठी योग्य आहे. त्याचे सौंदर्य असे आहे की आपण ते पाहताच त्याचे कौतुक करणे थांबवू शकत नाही. नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध वनस्पती आणि प्राणी यांच्या सौजन्याने वर्षानुवर्षे, शहराने पर्यटकांमध्ये स्वतःचे नाव बनवले आहे. अल्मोडा येथे सहलीला जाताना, […]Read More

Lifestyle

चला जाणून घेऊया मावा गुजिया बनवण्याची सोपी रेसिपी.

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मावा गुजिया चवीला छान लागतो आणि बनवायला फार अवघड नाही. जर तुम्ही ही रेसिपी आजपर्यंत ट्राय केली नसेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया मावा गुजिया बनवण्याची सोपी रेसिपी. मावा गुजिया बनवण्याचे साहित्यमैदा – २ कपमावा – 100 ग्रॅमकाजू – 1 […]Read More

अर्थ

सोन्याच्या दरात मोठी घसरण

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील कित्येक महिन्यांपासून सोने दरात सतत वाढ होती होती. आता दर काहीसा कमी झाला आहे. सोन्याचा दर त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवरुन ३००० रुपयांनी कमी झाला आहे.. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव सोमवारी ५५,७६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर सोन्याचा सर्वोच्च पातळीवरील दर ५८,८४७ रुपये प्रति १० […]Read More

ऍग्रो

शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई दि ७ -: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व […]Read More

ऍग्रो

शेतीला कुंपण तार बांधण्यासाठी आता मोठे अनुदान

मुंबई,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते. परंतू कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% […]Read More