मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मळभाचे वातावरण आणि भणाणता वारा असे हवामान अनुभवास येत आहे. अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी काहीसे धास्तावले होते. मात्र आता मळभाची स्थिती दूर होऊन येत्या आठवड्यात कोकणात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, आणि […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) ने कनिष्ठ अभियंता आणि इतर पदांची भरती केली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 73 पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), गुवाहाटी, आसाम साठी आहेत. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2023 असेल. शैक्षणिक पात्रता संबंधित क्षेत्रातील अनुभव […]Read More
मुंबई, दि. 11 (जितेश सावंत): जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या सुरुवातीला दमदार सुरुवात होऊन देखील फेड दरवाढीबद्दल वाढलेल्या चिंतेमुळे बाजाराच्या आठवड्याचा शेवट मोठ्या घसरणीने झाला.यूएस फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या पुढील काळात मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे अशी टिप्पणी केल्याने त्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले व गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली.बाजार स्वतःला सावरू शकला […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More
कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले असून त्यांनी पुन्हा तपासणी सुरू केली आहे. मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे.ED raids again on Hasan Mushrif […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्व.सुहास लिमये यांच्या व्याख्यानांवर आधारित ‘मेघदूत (पूर्वमेघ)- एक विवेचक अभ्यास’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. हे पुस्तक म्हणजे लिमये सरांनी दीड वर्षे अत्यंत मेहनत घेऊन दिलेल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे संपादक मंडळाने केलेले संपादन आहे. या प्रकाशन समारंभासाठी ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ येथे संशोधन शास्त्रज्ञ […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते. यानंतर आता हरियाणा […]Read More
कोची, दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनंतर देशभरातील हवामान वाढण्यास सुरूवात होते. सध्या बहुतांश ठिकाणी 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असताना केरळमध्ये मात्र तापमानवाढीचा कहर झाला आहे. केरळच्या काही भागात विक्रमी 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेची महाभयंकर लाट बघता सामान्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. केरळ राज्य […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सदानंद कदम यांना […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोरेगाव येथील आरे कॉलनीसाठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी आरेच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री विखे- पाटील म्हणाले की, आरे वसाहती अंतर्गत ररत्यांची दुरावस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून […]Read More