Month: March 2023

Featured

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी महत्त्वाची अटक

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे मुंबईबाहेर होते. सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, […]Read More

ट्रेण्डिंग

भारतीय लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ऑस्करने सन्मानित

लॉस अँजेलीस, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णाक्षरात नोंदवून ठेवावा असा आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारताला चार नामांकनं मिळाली होती. द एलिफेंट विस्परर्स’ या लघुपटाने बाजी मारली असून बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. 41 मिनिटांचा हा लघुपट हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. कार्तिकी गोन्सालवीस यांनी दिग्दर्शीत […]Read More

पर्यावरण

मुंबईतील हवा स्वच्छ करण्यासाठी कठोर उपाययोजना

मुंबई , दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शहरातील परिसरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. यामुळे, धुळीचे कण हे मुख्य प्रदूषक आहेत. या समस्येचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. ए. संजीव कुमार हे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 1 एप्रिल […]Read More

Breaking News

शालेय पोषण आहारात आता परसबागेतील भाज्या

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून देताना परसबागांमधील भाज्या उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागासोबत करार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा तारांकित प्रश्न काँग्रेसच्या वजाहत मिर्झा यांनी विचारला होता, त्याला केसरकर उत्तर देत होते.या परसबागांच्या […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा घोषणांनी […]Read More

पर्यटन

अमृतसरमध्ये भेट देण्याची ठिकाणे

अमृतसर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भव्य सुवर्ण मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातून भाविक या शहरात येतात. अमृतसरमध्ये जालियनवाला बाग स्मारक आणि महाराजा रणजित सिंग यांच्या पौराणिक ग्रीष्मकालीन राजवाड्याचेही घर आहे. दररोज सूर्यास्ताच्या वेळी होणारा हृदयस्पर्शी बीटिंग रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी तुम्ही वाघा बॉर्डरला जाऊ शकता असे हे शहर देखील आहे. जर तुम्हाला पंजाबच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल […]Read More

राजकीय

राज्यात वाळूसाठी आता नवे धोरण

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वाळू चोरी , वाहतूक , बेकायदा उत्खनन यावर आळा घालण्यासाठी हे अधिवेशन संपेपर्यंत नवीन सर्वंकष वाळू धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता, त्यावर अशोक चव्हाण , राजेश टोपे , भास्कर जाधव आदींनी उपप्रश्र्न […]Read More

खान्देश

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.मात्र ही अपुरी असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, […]Read More

मराठवाडा

नाथषष्ठी यात्रा सुरू

छ संभाजीनगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पैठण येथील संत एकनाथ महाराज नाथषष्ठीनिमित्त आज पासून यात्रा भरली असून भानुदास एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमले आहे.यात ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे . भानुदास, एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमली असून ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.पैठण येथिल नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो पायी दिंड्या पैठणनगरीत दाखल झाल्या आहेत.Nath […]Read More

करिअर

कर्मचारी राज्य विमा निगम 75 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत वेबसाइट esic.gov.in वरून अर्ज डाउनलोड करून उमेदवार 20 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील या भरती प्रक्रियेद्वारे प्राध्यापकांची एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. या रिक्त […]Read More