नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी अग्नीवीर योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात सामील होण्याची स्फूर्ती मिळावी या उद्देशाने नाशिक मध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नो युवर आर्मी अर्थात आपल्या सैन्य दलाची ओळख या लष्करातील […]Read More
वाशीम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती आर्थिक दृष्ट्या फायद्याची होण्याकरिता शेती ओलीताखाली असावी लागते. मात्र आज मनुष्यबळ व इतर संसाधना अभावी पिकांना ओलित करण्याचे काम कठीण होऊन बसले आहे. गहू, हरभरा यासारख्या पारंपरिक पिकांना ठिबक द्वारे पाणी देणे शक्य नसून तुषार सिंचन करायचे झाल्यास ठराविक वेळे नंतर तुषारसंच एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवावे […]Read More
सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीत पहिल्यांदाच हातगाडा ओढण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. यामध्ये 12 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. वज्रदेही पै. हरिनाना पवार व बिजलीमल्ल पै. संभाजी पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त या स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीच्या मारुती चौक ते झांसी चौक असा स्पर्ध्येचा मार्ग होता. पहिल्यांदाच ही अनोखी स्पर्धा होत असल्याने नागरिकांनी […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ञ डॉ. अनमोल यांना नुकतेच “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात केसीसीआय या देशातील नामांकित संस्थेतर्फे नवी दिल्लीत डॉ. सोनवणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजवर टॅव्ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुढीपाडवा ते श्रीरामनवमी दरम्यान चैत्रोत्सवानिमित्त अखिल भारतीय कीर्तन संस्थेतर्फे विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. रामायणातील सप्तकांडांवर वर आधारित कीर्तन २२ मार्च ते २९ मार्च २०२३ दरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होतील. Special kirtan festival based on Saptakanda of Ramayana बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 25 मार्च सीआरपीएफ दिवस साजरा करण्यात येणार आहे, आझादी चा अमृत महोत्सव तसेच केंद्रीय रिझर्व पोलीस बल महिला कमांडो द्वारा महिला सशक्तिकरणाचा देशात प्रसार करण्याचा उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सीआरपीएफ महिला कमंडोच्या वतीने काढण्यात आलेल्या महिला कमांडो च्या बाईक रॅलीलाएअर मार्शल विभास पांडे यांनी कस्तुरचंद पार्क येथून हिरवी झेंडी दाखवून […]Read More
नाशिक, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारंपारिक पीक गहू हरभरा मका कांदा यासारख्या पिकां मध्ये आता पैसा नसून शेतकऱ्यांना पैसा कमवायचा असेल तर तो इथेनॉल आणि इतर हरित इंधनामध्ये आहे. हरित इंधन हेच भविष्यकालीन इंधन आहे. इथेनॉल आणि अन्य हरीत इंधन बनविणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन […]Read More
सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपीट व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 3469 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 4500 शेतकरी हे बाधित आहेत .Damage to agriculture due to hailstorm in Solapur district आंबा ,पपई, टरबूज , कलिंगड, द्राक्ष अशा फळबागांचे तर ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे […]Read More
नागपुर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2023 मध्ये G20 परिषदेचे यजमानपदासाठी भारताची निवड करण्यात आली आहे आणि ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 21 आणि 22 मार्च रोजी नागपुरात C-20 या उपगटाच्या उपसमितीच्या बैठका होणार आहेत. 20 देशांचे पाहुणे नागपूर शहरात येणार असल्याने संपूर्ण शहर सजवण्यात आले आहे. अशाप्रकारे या देश-विदेशातील पाहुण्यांना प्रख्यात मास्टर शेफ […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालक कांदा करी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी केव्हाही तयार करून खाऊ शकता. रोटी, पराठा किंवा भातासोबतही सर्व्ह करता येते. जर तुम्हाला नेहमीच्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर तोंडाची चव बदलण्यासाठी पालक आणि कांदा करी देखील बनवता येते. त्याची रेसिपी सोपी आहे, जाणून घेऊया… पालक-कांदा करी बनवण्याचे साहित्यचिरलेला पालक […]Read More