Month: March 2023

पश्चिम महाराष्ट्र

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात निनादले मंगलाष्टकांचे सूर

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणी च्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता , फुलांची उधळण आणि पारंपरिक […]Read More

Lifestyle

डाळ सँडविच बनवण्यासाठी पद्धत काय

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फक्त एक वाटी उरलेल्या डाळीने, तुम्ही ब्रेडचे तुकडे आणि काही भाज्यांसह हे पौष्टिक सँडविच बनवू शकता. चला जाणून घेऊया डाळ सँडविच बनवण्यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत आणि त्याची पद्धत काय आहे. दाल सँडविच बनवण्यासाठी साहित्यब्रेड – 2-4 कापडाळ – १ वाटी बाकीकांदा – अर्धी वाटीटोमॅटो – अर्धा कपकाकडी – […]Read More

पर्यटन

उत्तराखंडचे सुंदर हिल स्टेशन

नैनिताल, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नैनी तलावावर बोटीतून फिरणे असो किंवा टिफिन टॉपवरून हिमालयाच्या दृश्याचा आनंद घेणे असो, नैनिताल निराश करत नाही. उत्तराखंडचे सुंदर हिल स्टेशन तीन बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. ब्रिटीश काळापासून हे सर्वात जास्त भेट दिलेल्या हिल स्टेशन्सपैकी एक आहे. जर तुमच्या सोबत मुले असतील, तर नैनिताल प्राणीसंग्रहालय हे एक उत्तम ठिकाण […]Read More

पर्यावरण

पर्यावरण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

पालघर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रोटरी डिस्ट्रिक्ट, क्लब बॉम्बे आणि रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन एम. नि. दांडेकर विद्यालय पालघर येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले. तालुक्यातील 18 शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण शास्त्रावरील विविध प्रकल्प, त्यांच्या प्रतिकृती, आकृती, माहितीसह सादर केले.Organization of Environmental Science Exhibition रोटरी क्लबने 18 शाळांमध्ये […]Read More

महानगर

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी विधानसभेत गदारोळ

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याचा मुद्दा सत्तारूढ सदस्यांनी सभागृहात उपस्थित केला त्यावर सत्तारूढ सदस्य च आक्रमक झाले, जागा सोडून पुढे आले, त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे गदारोळ झाला आणि कामकाज दोन वेळा तहकूब झालं.Uproar in the Legislative Assembly in the case of Savantryan Veer […]Read More

राजकीय

सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या सभागृहाचे कामकाज प्रथा, परंपरा व नियमाला धरुन चालावे यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार कायम आग्रही असतात. आज राज्याचे एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने प्रश्न राखून ठेवण्याची वेळ विधानसभेच्या सभागृहात आल्यावर अजित पवार चांगलेच संतप्त झाले.Do not take a wrong step by attacking the sovereignty of the House विधिमंडळ […]Read More

विदर्भ

आठवडी बाजारात चढवला मधमाशांनी लोकांवर हल्ला.

वाशिम, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील अमानवाडी येथील आठवडी बाजारात आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक लोकांच्या अंगावर हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेत मधमाशांनी चावा घेतल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. काल बुधवार हा अमानवाडी येथील आठवडी बाजाराचा दिवस होता. नेहमीप्रमाणे आसपासच्या खेडेगावांमधील व्यावसायिक आणि नागरिकांची बाजारात […]Read More

शिक्षण

यापुढे सर्व शासकीय शाळांची वीज बिले सरकार भरेल

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सरकारी शाळांच्या थकीत वीज बीलापोटी आता यापुढे वीज पुरवठा खंडित करू दिला जाणार नाही, यापुढे ही सर्व बिले सरकारच भरेल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली.Henceforth the government will pay the electricity bills of all government schools प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित प्रश्नाला ते उत्तर देत […]Read More

राजकीय

राहुल गांधी यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

सुरत, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका करणे चांगलेच महागात पडले आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र जामीन मंजूर झाल्याने त्यांना या शिक्षेतून सुटका मिळाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत […]Read More