कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर आज सकाळी ‘ईडी’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. ED filed in bank in Mushrif case: investigation underway सेनापती कापशी इथल्या जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरू आहे. आमदार […]Read More
ठाणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायतीतील तलवली नाका या ठिकाणी भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या गोदामातील केमिकल ड्रम मधील केमिकलचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघा जणांचा जागेवरती मृत्यू झाला आहे.Chemical drum explodes in debris, two killed घरत कंपाऊंड येथे भंगार व्यवसाय करणाऱ्याचा गोदाम असून त्या ठिकाणी बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भंगार […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज त्यांच्या कार्यकाळीतील सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाजातील सर्व घटकांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाधीक सर्वसमावेशक आर्थिक तरतुदी करण्यात आल्याचे दिसत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. आता या योजनेंतर्गत गरिबांना […]Read More
सोलापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपुरात माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा मळा फुलला आहे . माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखाहून अधिकचे भावी पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ मृदंगाच्या विठ्ठल नामाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. माघी एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात विठ्ठल मंदिरात पहाटेच्या नित्यमहापूजेने करण्यात आली. मंदिरे समितीच्या सदस्या शकुंतला […]Read More