पुणे दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “संगीतात प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, संगीत चूक आहे की बरोबर, हे ते न शिकलेला माणूस देखील ओळखू शकतो. त्यामुळे आपल्याला किती चांगले येते, हे आपणच ठरवले पाहिजे, आपणच आपले ‘जज’ असले पाहिले आणि त्यानंतरच लोकांसमोर आपली कला सादर केली पाहिजे, अन्यथा तुमच्या चूका तुम्हाला मोठे होऊ देत […]Read More
औरंगाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( मविआ ) चे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे, त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, जल्लोषात घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. सलग चौथ्यांदा विजयी विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा या निवडणुकीत विजय मिळवला. 23 हजार 577 एवढी […]Read More
नाशिक, दि. ३(एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीच्या शेवटच्या पाचव्या फेरी अखेर निकाल घोषित करण्यात आले, या निकालात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे 29 हजार 465 मतांनी विजयी झाले आहेत. नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासून अटीतटीची समजली जात होती, त्याप्रमाणे पहिल्या फेरीपासून शेवटच्या पाचव्या फेरीपर्यंत तांबे कायम आघाडीवर होते. सत्यजित तांबे यांना […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अकृषीक विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष […]Read More
लंडन,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्लंडमधील ऋषी सुनक सरकार सध्या त्रस्त झाले आहे. लंडन शहरात लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरून महागाई बद्दल निदर्शने करत पगारवाढीची मागणी करत आहेत. या दशकभरातील ही सर्वात मोठी निदर्शने असल्याचे मानले जात आहे. आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि ट्रेन चालकांचा समावेश आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या प्रोफेसर कॅथरीन बर्नार्ड यांनी द वॉशिंग्टन […]Read More
कानपूर,दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत दुर्मिळ, मौल्यवान आणि त्यामुळेच अतिशय महागड्या वस्तूंमध्ये अग्रस्थानी असलेला हिरा कृत्रिमरित्या तयार करण्याचे प्रयत्न जभरात सुरू आहेत. यामध्ये आता भारताचाही सहभाग असणार आहे. आयआयटी कानपूर या संस्थेने कृत्रिम हिरा तयार करण्याचे हे अवघड आव्हान स्वीकारले आहे. याबाबतचा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवण्यात आला आहे. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री […]Read More
कोल्हापूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काही महत्त्वाची कागदपत्र सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी कसून चौकशीनंतर जप्त केली तसंच बँकेचे कार्यकारी संचालक डॉ ए बी माने यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.ED seizes documents and personnel related to Mushrif तब्बल 36 तास कसून […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेद्वारे सफाई कामगारांच्या फक्त तीस वसाहती अक्षय योजने अंतर्गत खासगी कंत्राट काढून सेवानिवासस्थान म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे.या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या कामगारांना 7 दिवसांत घरे खाली करण्यासाठी पालिकेने नोटीस बजावली आहे.पालिकेच्या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना 14 हजार रुपये व घर भाडेभत्ता देऊन किंवा व्हिडिओकॉन चेंबुर वाशी नाका येथे स्थलांतरासाठी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सतलुज जल विद्युत निगमने नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत 105 पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sjvn.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेतील कनिष्ठ क्षेत्र अभियंता आणि अधिकारी पदाच्या […]Read More