Month: February 2023

पर्यावरण

हरियाणात लवकरच वन्यजीव निरीक्षकांची भरती

हरियाणा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हरियाणा सरकार लवकरच वन्यजीव निरीक्षकांची रिक्त पदे भरणार आहे. मंत्रिमंडळातील नियुक्ती प्रक्रियेत बदल झाल्यानंतर सरकार प्रथमच महिलांनाही संधी देणार आहे. नियुक्तीसाठी अनिवार्य शारीरिक निकषांमध्ये स्पीड वॉकिंग टेस्टचा समावेश करण्यात आला आहे. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे शारीरिक मानके निश्चित करण्यात आली आहेत.Recruitment of wildlife inspectors in Haryana soon मंत्रिमंडळ बैठकीत हरियाणा […]Read More

Lifestyle

सुजी मेदू वडा रेसिपी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सुजी मेदू वड्याची चव लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही आवडेल. जर तुम्हाला दक्षिण भारतीय पदार्थ आवडत असतील तर यावेळी इडली, डोसा, उत्तपम ऐवजी मेदू वडा चाखता येईल. चला जाणून घेऊया मेदू वडा बनवण्याची सोपी रेसिपी. सुजी मेदू वडा साठी साहित्य रवा – दीड कप जिरे – 1 टीस्पून चिरलेली कढीपत्ता […]Read More

Breaking News

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात वाढ

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगर पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने यंदा प्रथमच स्यायी समितीऐवजी पालिका प्रशासनाकडून मुंबई महानगर पालिकेचा सन 2023- 24 चा अर्थसंकल्प आज महापालिका मुख्यालयातील सभागृहात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. Increase in budget for the health of Mumbaikars  यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी […]Read More

महानगर

मुंबई महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महापालिकेचा सन २०२३ – २४ चा ५२,६१९.०७ कोटींचा आणि ६५.३३ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांना आज सादर झाला. 2022 – 23 च्या तुलनेत यात सुमारे 14.52 टक्के इतकी वाढ केली आहे. Presented the balance budget of Mumbai Municipal Corporation 2030 पर्यंत मुंबई […]Read More

Breaking News

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

वर्धा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विद्रोही साहित्य संस्कृती विचार यात्रेला शिवाजी चौक येथून आज सुरुवात करण्यात आली. 17 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन आज आणि उद्या वर्धा येथील सर्कस मैदानात करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज सकाळी 9-30 वाजता ‘विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रा’ काढण्यात आली.Rebel Marathi Literary Conference begins यात्रेत काय या […]Read More

Featured

अर्थसंकल्पीय आठवड्यात बाजारात तेजी

मुंबई, दि. 4 (जितेश सावंत ): देशांतर्गत तसेच जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तोटा भरून काढला.भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023,कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक (ECB) आणि बँक ऑफ इंग्लंड (BoE) द्वारे व्याजदर वाढ, FII ची सततची विक्री आणि अदानी सुमूहाची गाथा यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता जाणवली. बुधवारी […]Read More

विदर्भ

28 हजार गावांमध्ये बीएसएनएलची 4 जी मोबाईल सेवा

नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात ‘4 जी सॅच्युरेशन प्रकल्पा‘ अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेड – कार्पोरेट कार्यालयाच्या मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी […]Read More

महाराष्ट्र

आंगणेवाडीची जत्रा सुरू

सिंधुदुर्ग, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो भक्त जिच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात अशी सिंधुदुर्ग मधील आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आजपासून सुरू झाली . दीड दिवसाच्या या जत्रेला काल मध्यरात्री पूजेने सुरुवात झाली आहे. जत्रेनिमित्त संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून नेत्रदीपक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसाठी […]Read More

बिझनेस

Byju’s कडून सहा महिन्यांत दुसऱ्यांदा मोठी कर्मचारी कपात

मुंबई,दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Edu-tech क्षेत्रातील मोठी नाव असलेल्या Byju’s या अल्पावधित नावारुपाला आलेल्या कंपनीने आता मार्केट डाऊन असल्याचे कारण देत कर्मचारी कपात करण्याचा सपाटाच लावला आहे.  BYJU’s ने 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विशेष म्हणजे Online meeting मधुन कंपनीने कर्मचाऱ्यांना हा निर्णय कळवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनीअरिंग टीममधील 15 टक्के कर्मचाऱ्यांना […]Read More

बिझनेस

अमुलचे दूध महागले

मुंबई,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोल,डिझेल आणि गॅस दर वाढीमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या ग्राहकांना आता दूध दर वाढीचाही सामना करावा लागणार आहे.  अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीच ग्राहकांना भाववाढीचा धक्का बसला आहे. अमूलच्या दुधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. अमूलने त्याबाबतची माहिती दिली आहे. दूधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आले आहेत. आजपासूनच हे दुधाचे […]Read More