मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळाबाबत नुकतेच कडक नियम लागू केले आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग चिंतेत पडला आहे. आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द करण्यात […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे शहराच्या विकासाची गती पाहता पुण्याकडे अनेकांची रोजगाराकरता पावले वळत आहे. येणा-या नागरिकांना घरांची गरजही तितकीच महत्वाची आहे.त्यामुळे बांधकामेही मोठया प्रमाणात इथं सुरु आहेत. पण पर्यावरणपूरक बांधकामे याठिकाणी कमी पाहायला मिळतात. 2016 मध्ये दत्तनगर येथील आँलिव्ह गृहनिर्माण सोसायटी मधील राहणारे पराग शहा यांनी सौर उर्जैवर आधारीत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पद्मविभूषण दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त याचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यानंतर शिवप्रेमींसाठी ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा खुला होणार असल्याची […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.Increase in share capital of Divyang Development Corporation सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व […]Read More
नाशिक, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी यांच्या 341 व्या पुण्यतिथी म्हणजेच दास नवमी निमित्त समर्थ रामदास स्वामी यांनी नाशिक जवळील टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमावर स्थापन केलेल्या मठात असणाऱ्या गोमय मारुती मंदिरामध्ये महापूजा आणि अन्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम साजरे करून दासनवमी आज साजरी करण्यात येत आली.Religious program for […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी नागरिकाला 55 ग्रॅम एमडी आणि 12 ग्रॅम कोकेनसह पकडले आहे.चार्ल्स न्जोकू सॅम्युअल (वय 40)असे या विदेशी नागरिकांचे नाव असून तो मूळचा नायजेरीयाचा रहिवाशी आहे .सद्या तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहत होता. व्हॅलेंटाईनच्या दिवशी शाळा व महाविद्यालय परिसरात गस्त घालत असताना […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुर्ल्यातील एका १२ मजली इमारतीला आज सकाळी सातच्या सुमारास आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहे .जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.A 70-year-old woman died in a fire in Kurla कुर्ला (प.)येथील कोहिनूर सिटी परिसरात प्रीमियर संकुलातील इमारत क्रमांक ७ […]Read More
नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम ) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजरत्न पुरस्कार 2023 चे वितरण काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम) व श्रीमंत डॉक्टर […]Read More
औरंगाबाद, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटनर्क) : न्याय न मिळाल्याने हिडन ॲप चा वापर करीत एका अज्ञात व्यक्तीने फोन कॉलने औरंगाबाद शहर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती. ‘पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया’ असे सांगणारा निनावी फोन शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आला. फोन […]Read More
नवी दिल्ली,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भूकंपग्रस्त सीरिया आणि तुर्किला मानवतावादी वैद्यकीय मदत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी आज एका ट्विट संदेशात एरो आणि सीरियाला पुरविण्यात आलेल्या आपत्कालीन मदत सामग्रीची माहिती दिली. “वसुधैव कुटुंबकम् या प्राचीन परंपरेनुसार भारत दोन्ही देशांना […]Read More