Month: February 2023

Breaking News

डॉ गोऱ्हेनी केला कार्यकारिणी चा सत्कार

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवीन कार्यकारिणी चा सत्कार आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला.Dr. Gorheni felicitated the Executive Committee विधानवनाच्या पत्रकार कक्षात झालेल्या एका अनौपचारिक गप्पा कार्यक्रमात डॉ गोऱ्हे यांनी विधिमंडळ कामकाजाबाबत पत्रकारांशी गप्पाही मारल्या. विधिमंडळ सुरू असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, कामकाजाची पद्धत, त्याबाबतच्या […]Read More

राजकीय

सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल

नवी दिल्ली,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शिवसेना कोणाची ? या विषयावर गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या या विषयाचा अंतिम निकाल काय लागतो याकडे कट्टर शिवसैनिकांसह सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. या निकालाकडे समस्त राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आजही याबाबत अंतिम […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र साहित्य परिषदेला डॉ. अशोक केळकर पुरस्कार

पुणे,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा मराठी भाषा अभ्यासक हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळवण्याचा मान यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेला लाभला आहे. राज्य शासनाच्यावतीने मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान आणि कार्याबद्दल  हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या […]Read More

महानगर

नागपूरमध्ये ४०० कोटी रुपयांचा वाळू घोटाळा

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष ,रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पदाचा गैरवापर करीत नागपूर मध्ये सुमारे 400 कोटी रुपयांचा वाळू घोटाळा केल्याचा गंभीर आरोपआज पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ . राजेश ठाकरे जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामविकास पंचायतराज तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष नागपूर यांनी केला. उच्चस्तरीय चौकशी व्हावी […]Read More

Breaking News

शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त!

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील […]Read More

ऍग्रो

आर्द्रतेत घट, कमाल तापमान वाढणार- जाणून घ्या कृषी सल्ला

मुंबई,दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी कोकण विभागासाठी चार दिवसांसाठीचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यामध्ये दि. १६ ते १९ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान आर्द्रतेत घट, कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या बदलत्या हवामानानुसार आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी, भाजीपाला पीके आणि अन्य फळपिकांबाबत, […]Read More

Featured

शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे यापुढे बंद

सिंधुदुर्ग, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत असतो . हे विद्यार्थी घडवण्याचे कार्य शिक्षकांना मोकळेपणाने पूर्णवेळ करता यावे यासाठी शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे ठराविक वगळता यापुढे देण्यात येणार नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. मुख्यमंत्री सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात […]Read More

महाराष्ट्र

हजरत ख्वाजा मीरासाहेब यांच्या उरुसाचा प्रारंभ

सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या 648 व्या उरुसाला आज पासून प्रारंभ झाला. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून मिरजेतील मीरा साहेबांचा उरूस प्रसिद्ध आहे. चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करून या उरुसास प्रारंभ झाला. महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येथे हजेरी लावतात. मिरजेतील […]Read More

महाराष्ट्र

गुढीपाडव्यापासून विठ्ठलाची तुळशी पूजा पुन्हा सुरू

पंढरपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सावळ्या विठुरायाची तुळशी पूजा आता गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत घेण्यात आला.Vitthal’s Tulsi Puja resumes from Gudi Padwa त्याचबरोबर पंढरपूर तीर्थक्षेत्री आणि मंदिर परिसरात स्वच्छता राखली जावी. यासाठी आता मंदिर समिती ही योगदान देणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून […]Read More

पर्यटन

शेखावाटीमध्ये भेट देण्याची ठिकाणे

शेखावाटी, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भूतकाळातील वास्तू सौंदर्य शोधण्यात तुमची सुट्टी घालवायची असेल, तर राजस्थानमधील शेखावतीला भेट देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. काही अतिशय सुशोभित वाड्या, मंदिरे आणि फ्रेस्कोसह सेनोटाफचे घर, या अर्ध-वाळवंट प्रदेशाला ओपन एअर आर्ट गॅलरी असे नाव देण्यात आले आहे. शेखावाटी शहरांपैकी प्रत्येक शहरे, म्हणजे चुरू, नवलगढ, दुनलोड आणि […]Read More