मुंबई,दि. 30 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध संगीतकार नंदू घाणेकर (६५) हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील निवासस्थानी निधन झाले. ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात कलेचा वारसा असल्याने घाणेकर संगीत क्षेत्राकडे वळले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी कारकीर्द गाजवली असली तरी संगीतकार म्हणूनच ते सर्वांना परिचित होते. त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची दोन […]Read More
श्रीनगर,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कन्याकुमारीपासून सुरू झालेली कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बहुचर्चित भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधील श्रीनगरमध्ये भव्य समारोप झाला. 146 दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेतून 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जवळपास 1970 किलोमीटरचा प्रवास करून राहुल गांधी श्रीनगर येथे पोहोचले. काल राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला. […]Read More
नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड ( Graham Reid ) यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ओडीशामध्ये झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाकडून झालेल्या खराब कामगिरीमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. टीम इंडियाला या स्पर्धेत क्वार्टरफायनलमध्येही स्थान मिळवता आलं नाही. रीड यांनी भुवनेश्वरमध्ये हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप […]Read More
नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला होता. उत्तराखंड राज्याचा पहिला तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे. 17 राज्यांचे चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते. या […]Read More
मुंबई , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जात पडताळणी प्रकरणात अमरावती amravati लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.तसेच नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात आणि […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र काही भाग त्याला अपवाद ठरले आहे . येत्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यावर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, संभाजी नगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्याची तयारी आता सुरू झाली आहे. यासाठी, केंद्र सरकारने तीन तक्रार अपील समित्या (GACs) स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जी 1 मार्च 2023 पासून कार्यान्वित होतील. या समित्या 30 दिवसांच्या आत वापरकर्त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार असतील. वापरकर्त्यांच्या तक्रारींवर तातडीने […]Read More
नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक शहरातील सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी खासगी सावकारीच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना उघडकीस आली त्यावेळी पोलिसांना सुसाइड नोट आढळली असून, त्यात खासगी सावकारांकडून वसुलीचा तगादा मागे लागल्याने सामूहिक आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. वडील दीपक सुपडू शिरुडे ( […]Read More
बीड, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मध्य रेल्वे विभागातील शेवटचे परंतू उत्पन्नाच्या बाबतीत परळी जंक्शन आघाडीवर असून परळी ते लातूररोड या 63.75 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे, पी.डी. मिश्रा यांनी या नवीन विद्युतीकरण केलेल्या लातूर रोड – परळी वैजनाथ (63.75 मार्ग किलोमीटर) विभागाची पाहणी नुकतीच केली आहे. […]Read More
औरंगाबाद, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दोन वर्षांत 341 वेळा कचरा जाळल्यामुळे पर्यावरण विभागाकडे भरपाईसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दखल घेतली आहे.341 times environmental damage due to waste burning केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी संयुक्त समिती स्थापन करून दोन कचरा प्रक्रिया केंद्रांना भेट देऊन […]Read More