Month: January 2023

राजकीय

जुन्या अधिकृत इमारतींवरील क्लस्टरची सक्ती अखेर टळली

ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्लस्टर योजनेमुळे अधिकृत धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना परवानगी देण्यात येत नव्हती, त्यामुळे ठाण्यातील हजारो कुटुंबे जीव मुठीत धरून राहत होती. आता या इमारतींवरील क्लस्टर योजनेची सक्ती दूर झाली असून तसे बदल अध्यादेशात करण्यात आले आहेत. आमदार संजय केळकर यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. ठाणे शहरात क्लस्टर योजना राबविण्यात […]Read More

Breaking News

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी आढावा घेतला.An alternative to double-decker tunnels for Mumbai is the need मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी […]Read More

ट्रेण्डिंग

राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

    पुणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील लाल महाल येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी अभिवादन केले. यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी लाल महाल समोरील बाल शिवाजी […]Read More

Breaking News

सोयाबीनला उत्तम पर्याय म्हणून सूर्यफुलाची लागवड !

वाशिम, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साधारणतः २० वर्षापूर्वी वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाची लागवड केली जायची मात्र सोयाबिन आणि पक्ष्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात सूर्यफूल पिकाची पेरणी टाळली होती. सद्यस्थितीत तेलांच्या वाढलेल्या किमती व जमीनीचा पोत राखण्यासाठी पिकांमधील फेरबदलाचे महत्व लक्षात घेता वाशीम जिल्हयातील शेतकरी पुन्हा एकदा सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाच्या […]Read More

महाराष्ट्र

जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लोटली गर्दी

बुलडाणा, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 425 वी जयंती , बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजामातेचा जन्म झाला होता. दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो.A crowd flocked to bow down at the feet of […]Read More

Breaking News

राष्ट्रीय युवा दिन : सदैव सकारात्मक विचार देणारे स्वामी विवेकानंद

मुंबई, दि. 12 (राधिका अघोर):  देशातल्या विद्वान आध्यात्मिक विचारवंतांपैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद वयाने तर तरुण नेते होतेच, पण त्यांचे विचार 100 पेक्षा अधिक काळ जुने असले तरीही, आजच्या युवकांनाही प्रेरणादायक आणि दिशादर्शक ठरतील, असे होते. विवेकानंद बंगालमधल्या अतिशय सुस्थित […]Read More

पर्यावरण

जगबुडीच्या प्रदुषणामुळे मगरी मृत्यूच्या विळख्यात

खेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जगबुडी ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधुन वाहणारी एक जैवविविधता समृद्ध नदी आहे. मगरींचा अधिवास हे या जैवविविधतेतील विशेष आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेड शहरालगत वाहणाऱ्या या नदीच्या पात्रात प्रचंड प्रदुषणामुळे मगरींचा जीव गुदमरत आहे. प्रदुषणामुळे गेल्या दोन महिन्यात दोन मगरी मृत झाल्या आहेत. काल खेड शहरातील मटण […]Read More

राजकीय

महाविकास आघाडीचे विधान परिषदेच्या पाचही जागांवर एकमत…

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.Mahavikas Aghadi unanimously on all the five seats of Legislative Council… महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण […]Read More

Featured

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज […]Read More

देश विदेश

या राज्याने घातली Blood Painting वर बंदी

चेन्नई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :   आपल्या प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी प्रेमवीर विविध युक्त्या करत असतात. यातील काही गोष्टी तर अघोरी वाटतील अशा असतात. यातलाच एक प्रकार म्हणजे रक्ताने प्रिय व्यक्तीचे नाव लिहिणे किंवा चित्र काढणे. आता असे करणारी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते. कारण तमिळनाडू सरकारने Blood Painting करण्यावर कायद्याने बंदी घातली आहे. […]Read More