रोम,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विसाव्या शतकातील मोनालिसा आणि जगातील सर्वांत सुंदर स्त्री अशी ख्याती असलेल्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (९५) यांचे निधन झाले आहे. १९५० आणि ६० च्या दशकात युरोपियन सिनेसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.त्याकाळातील युरोपियन चित्रपटातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जायच्या. जिना यांनी त्यांच्या अभिनयाने जगभरात […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सरावाच्या 21व्या आवृत्ती – वरुण सरावाला आज, 16 जानेवारी 23 रोजी वेस्टर्न सीबोर्डवर सुरुवात झाली. दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय सराव 1993 मध्ये सुरू झाला होता, त्याला 2001 मध्ये ‘वरुणा’ असे नाव देण्यात आले होते. भारत-फ्रान्स धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचे वैशिष्ट्य बनले आहे. या आवृत्तीत स्वदेशी […]Read More
मुंबई,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डिसेंबर 2022 मध्ये भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात 12.2 टक्क्यांनी घसरून $34.48 अब्ज झाली आहे, जी मागील वर्षाच्या याच महिन्यात $39.27 अब्ज नोंदवण्यात आली होती, 16 जानेवारी रोजी शेअर केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार. नोव्हेंबरमध्ये निर्यातीत 0.6 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर आणि ऑक्टोबरमध्ये 12 टक्के आकुंचन झाले. डिसेंबरमध्ये देशाची आयात घसरून $60.33 अब्ज डॉलर्सच्या […]Read More
मुंबई दि 16(एम एमसी न्यूज नेटवर्क): गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर मंत्री मंडळात आता फक्त सोपास्कार शिल्लक आहेत.परंतु तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने गिरणी कामगारांना घराचा हक्क प्राप्त करून दिला आहे.एवढं होऊनही हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान सरकारने वेळ काढूपणा स्वीकारला, तर कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन तिव्र करतील, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ […]Read More
नवी मुंबई, दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आले आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी 1) कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष 2) घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष 3) बळीराम परशुराम म्हात्रे, […]Read More
नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन्ही उमेदवार रिंगणात राहिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. एकूण पाच उमेदवारांनी आज आपले अर्ज मागे घेतले आहेत त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा समावेश आहे. ३० जानेवारी रोजी मतदान होणार असून आता एकूण […]Read More
ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्याच्या धावपळीच्या जगात आईची मम्मी अन् बाबाचा डॅडा झाला आहे. सगळ्या नात्यालाच यांत्रिकता आली असून भावनांना, नात्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. पण अशा परिस्थितीतही कवितेच्या माध्यमातून नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा वेगळा भाव रघुनाथ बापट यांच्या कवितांमधून अनुभवायास मिळतो असे गौरोद्गार प्रसिद्ध कवी-गीतकार प्रविण दवणे यांनी येथे काढले. कवी-गीत […]Read More
सांगली, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायाने आता कात टाकली असून, येथील युवा तंतूवाद्य कारागिरांनी तंतुवाद्य निर्मितीत नवनवे प्रयोग केले आहेत. पूर्वी पारंपारिक रंगात उपलब्ध असणारी तंतूवाद्ये आता आकर्षक अशा विविध रंगात उपलब्ध होऊ लागली आहेत. सतारी, तंबोरे यांना रंगीबेरंगी मेटॅलिक रंग देण्यात येऊ लागले आहेत. नईम सतारमेकर यांनी नुकतीच […]Read More
मुंबई, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा आरोप केले. मुंबई महानगरपालिकेतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून पुन्हा शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव […]Read More
नाशिक, दि 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आज उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी ६ अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता एकूण १६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या अनेक घडामोडींमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार […]Read More