Month: January 2023

Lifestyle

टोमॅटो उपमा रेसिपी

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  टोमॅटोचा उपमा बनवायला खूप सोपा आहे आणि तुम्ही शिजवायला शिकत असाल तरीही तुम्ही टोमॅटो उपमा अगदी सहज तयार करू शकता. टोमॅटोचा उपमा मुलांच्या टिफिनमध्येही ठेवता येतो. टोमॅटोचा उपमा बनवण्याची पद्धत जाणून घेऊया. टोमॅटो उपमा साठी साहित्य रवा – १ कप टोमॅटो – २ चिरलेला कांदा – १/२ मटार – […]Read More

Breaking News

मायक्रोसॉफ्टच्या ११ हजार कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नोकरकपातीची टांगती तलवार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मागील काही दिवसात तुम्ही ट्विटर मेटा सारख्या अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांकरून करण्यात आलेल्या नोकरकपाती बद्दल बातम्या ऐकल्या असतील, आता त्या यादीत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनी हि येण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्ट कडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केली जाण्याची शक्यता आहे. या कारवाईला आजपासूनच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन

बेळगांव, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १७ जानेवारी १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना हुतात्मा दिनी बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषक सीमा बांधवांकडून आज अभिवादन करण्यात आलं . हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावसह कंग्राळी, खानापूर, निपाणीतही फेरी काढण्यात आली होती. सीमाप्रश्नी नव्या ऊर्मीने लढा देत राहू आणि हुतात्म्यांचं संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार […]Read More

ट्रेण्डिंग

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीला प्रारंभ

नाशिक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ जगद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज की जय घोषात निवृत्तीनाथांच्या पौषवारीला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजल्या पासून बुधवारी पहाटे पाच वाजेपर्यंत निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या […]Read More

Lifestyle

सुजी व्हेज टिक्का तयार करून पहा, जाणून घ्या रेसिपी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  थंडीच्या मोसमात न्याहारीसाठी चटपटीत आणि गरमागरम पदार्थ मिळाला तर नाश्ता करण्याचा आनंदच वेगळा असतो. आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यातून आपण दररोज काहीतरी वेगळे तयार करू शकतो. रवा म्हणजेच रवा हा असा खाद्यपदार्थ आहे ज्याचा हलवा सर्वांनाच आवडतो. पण, तुम्हाला माहित आहे का की फक्त हलवाच नाही तर […]Read More

महानगर

प्रभागसंख्या कमी करण्याच्या प्रक्रियेवर पुढील सुनावणीपर्यंत कार्यवाही करणार नाही

मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी तत्कालीन मविआ (MVA) सरकारने मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत २२७ केली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेची (BMC) आधीच रखडलेली निवडणूक आणखी […]Read More

देश विदेश

पाकीस्तानी दशहतवादी मक्कीचा Global Terrorist List मध्ये समावेश

न्यूयॉर्क, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानमधील दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा (Abdul Rehman Makki) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी (दि. 16) जागतिक दहशतवाद्यांच्या (Global Terrorist) यादीत समावेश केला आहे. संयुक्त राष्ट्राने (United Nations) आपल्या पत्रकामध्ये 16 जानेवारी 2023 रोजी सुरक्षा परिषद समितीने आईएसआयएल, अल-कायदा आणि संबंधित व्यक्तींबद्दलच्या प्रस्तावांवर 1267 (1999), 1989 (2011) आणि […]Read More

अर्थ

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

दावोस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.88 […]Read More

महानगर

आपचे उमेदवार जाहीर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे , अमरावती पदवीधर मतदारसंघातून पक्षाच्या अकोला जिल्ह्यातील नेत्या डॉ. भारती दाभाडे व नाशिक पदवीधर मतदार संघातून धुळ्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील या तिघांना पक्षाने […]Read More

महानगर

डोंबिवलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा

कल्याण, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  डोंबिवली : लग्न सोहळा म्हंटला की, नवरा नवरी, वऱ्हाडी मंडळीची लगबग, बँडबाजा वाजंत्री असा सगळा थाटमाट आलाच. पण रविवारी डोंबिवलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. नेहमीचा गाजावाजा, शुभ-अशुभ, जात पात, भपका, बडेजाव, खर्चाला फाटा देत हा लग्न सोहळा पार पडला. डाव्या चळवळीतील दोन तरुणांनी तथाकथित परंपरेला बाजूला […]Read More