मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते), कार्यवाहपदी ‘टुडे रायगड’चे पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्षपदी दैनिक ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली. मंत्रालय […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात गेल्या आठवडाभरात हवामानात अचानक बदल झाल्याने ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र उत्तर भारतातील वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे बर्फवृष्टी होत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर उत्तर भारतातील या हवामानाचा मोठा परिणाम होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे उद्यापासून थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तरेकडील […]Read More
मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पावधीतच देशातील एक मोठा उद्योगसमुह म्हणून उदयास आलेल्या अदानी उद्योग समूहाला हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या समभागांमध्ये गेल्या चार दिवसांत सर्वाधिक २० टक्क्यांपर्यंतची घसरण झाल्याचे दिसून आले. जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): • महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे. (सांस्कृतिक कार्य विभाग) • खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय […]Read More
सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माघी एकादशीचा सोहळा बुधवारी पंढरपूरला रंगत आहे. एकादशी दिवशी पहाटे विठ्ठलाची नित्य पूजा होईल आणि त्यानंतर एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात होईल. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. तर एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात साडेतीन लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले आहेत.More than three and a half lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पार्श्वभूमीत खडकाळ पर्वत आणि जमिनीवर स्फटिकासारखे निळे बर्फ असलेले लेह हे एक वैभव आहे जे पाहण्याची प्रतीक्षा करत आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत, लेह हे गोठलेले तलाव आणि बर्फाच्छादित पर्वत असलेले बर्फाळ कुरण आहे.Leh is a glory लेहमध्ये भेट देण्याची ठिकाणे: पॅंगॉन्ग लेक, झांस्कर व्हॅली, मॅग्नेटिक हिल, शांती स्तूप, स्टकना मठ, […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, […]Read More
मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला आहे. येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे […]Read More
मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षानाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह आमचं असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भातील कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज […]Read More