Month: January 2023

पर्यटन

द ब्लू सिटी

जोधपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जोधपूर शहरातील निळ्या घरांमुळे ‘द ब्लू सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले, जोधपूर हे राजस्थानमधील आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. राठोड कुळातील राव जाधव यांनी 1459 मध्ये स्थापन केलेले, जोधपूर हे ऐतिहासिक शहर आहे ज्यामध्ये अनेक आकर्षणे आहेत.Places to visit in Jodhpur: जोधपूरमध्ये भेट देण्याची ठिकाणे: मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस, […]Read More

करिअर

जम्मू-काश्मीरच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात भरती

जम्मू, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जम्मू आणि काश्मीर लोकसेवा आयोग (JKPSC) ने वैद्यकीय अधिकारी (बॅकलॉग आणि फ्रेश) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जम्मू-काश्मीरच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे. जम्मू आणि काश्मीर लोकसेवा आयोगाच्या या भरतीसाठी उमेदवार 17 फेब्रुवारी ते […]Read More

Lifestyle

रवा मिक्स टिक्का बनवण्याची पद्धत

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्हाला नाश्त्यात काही वेगळे करून पहायचे असेल तर तुमच्यासाठी सुजी व्हेज टिक्का हा एक चांगला पर्याय आहे. त्याच्या रेसिपीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही डिश जितकी चविष्ट आहे तितकीच ती चवदार आहे. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी….How to make Rava Mix Tikka: रवा व्हेज टिक्का रेसिपी १ ते १/२ […]Read More

ऍग्रो

शेणाचा इंधनावर चालणारा अनोखा ट्रॅक्टर

इंग्लंड, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंधनाच्या दरामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे पर्यांयी इंधन स्रोतांचा पर्याय जगभरत सुरू आहे. त्यातच शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने इंधनाच्या वाढत्या दरामुळे शेतीच्या मशागत खर्चातही वाढ होते. यावर उपाय म्हणून ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी एक नामी युक्ती शोधून काढली आहे. येथील  बेनामन  या कंपनीने चक्क जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या इंधनावर चालणारा ट्रॅक्टर विकसित […]Read More

महानगर

रतन टाटांनी साजरा केला आवडत्या कारचा वाढदिवस

मुंबई,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील पहिल्या स्वदेशी कार इंडिकाचा (Indica) वाढदिवस साजरा केला. ही कार बाजारात आली, त्यावेळी ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली. या कारने शहरीभागासोबतच ग्रामीण भागातही जोरदार विक्री केली. पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये या कारने ग्राहकांची सर्वांधिक पसंती मिळवली होती.  भारतीयांच्या मनावर कधी काळी या कारचे गारुड होते. ही कार शहरी […]Read More

ट्रेण्डिंग

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच झाला विनयभंग

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटना उघडकीस येत असताना आता खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच एका धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे.  दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्वत: स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. गुरूवारी […]Read More

महानगर

वरळी डेअरीच्या जागेवर थीम पार्क नव्हे तर दूध डेअरी !

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वरळी डेअरीच्या जागेवर आता थीम पार्क वगैरे होणार नसून तिथे शासकीय डेअरीच उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे . नुकतेच उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात तिथे शासकीय डेअरी कायम राहण्यासाठी दोन्ही पक्षांना सूचना केली असून त्याला यश मिळाले तर तेथे शासकीय डेअरी पुन्हा उभी राहू शकेल असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे […]Read More

बिझनेस

देशातील बावीस हजार पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन्स…

पुणे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील केंद्र सरकारच्या अख्यारित येत असलेल्या एआरएआयच्यावतीने जलदगतीने चार्जींग होणा-या 100 KW DC.. फास्ट चार्जरची निर्मीती करण्यात आली असून त्याच आज लोकार्पण चाकण इथल्या एआरएआयच्या प्लँटमधून केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या उपस्थित करण्यात आले.Electric charging stations at 22 thousand petrol pumps in the country… यानतंर पांडे यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक क्षेत्रांशी […]Read More

महानगर

आजवर केवळ धनाढ्य लोकांना मिळालं ते आता सर्वसामान्य लोकांनाही मिळेल

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आजवर केवळ धनाढ्य लोकांच्याच नशिबी असणाऱ्या सुविधा सर्वसामान्य जनतेला ही मिळावे यासाठी आम्ही काम करीत आहोत, वाहतूक आरोग्य,उद्योग , व्यापार आदी गोष्टी वर आम्ही वेगाने काम करीत आहोत ,भविष्यात मुंबईचा कायपलात होणार आहे असा विश्वास आज पंतप्रधान नरेन्द्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी मुंबईत दिला. मुंबईतील मेट्रो आणि इतर […]Read More

देश विदेश

एलॉन मस्क यांनी लॉंच केला ट्विटर ब्लूचा वार्षिक प्लॅन

सॅनफ्रॅन्सिस्को, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एलॉन मस्क यांनी  आता ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी नवा वार्षिक प्लॅन सादर केला. मासिक योजनेच्या तुलनेत ही योजना फायदेशीर ठरणार आहे. ट्विटर ब्लूच्या मासिक योजनेची किंमत 8 डॉलर आहे. परंतु वार्षिक प्लॅनमध्ये 84 डॉलरमध्ये खरेदी केली जाऊ शकते. म्हणजेच वार्षिक योजनेवर 22 डॉलरची बचत होणार आहे.  अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, […]Read More