मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त आपल्यातच आहे अशी फुशारकी मारायलाही त्यांनी कमी केले नाही. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरला शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्लास्टिक किंवा रबराच्या मॉडेलवर सराव करावा लागतो. त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली काम करून शस्त्रक्रिया करण्याचे शिक्षण घ्यावे लागते. यामुळे शस्त्रक्रियेमध्ये पारंगत होण्यासाठी डॉक्टरांना फार वेळ लागतो. मात्र नायर रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळेमुळे (सर्जिकल स्किल लॅबोरेटरी) वैद्यकीय शिक्षण घेणारे […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस […]Read More
औरंगाबाद, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारी कर्मचारी , शिक्षक आदींना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णतः घूमजाव केले असून ही योजना लागू करण्यासाठी दीर्घ कालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. औरंगाबाद इथे शिक्षक मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. हिवाळी अधिवेशनात त्यांनी कोणत्याही […]Read More
जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरासह जिल्ह्यात बहुतांशी भागात विजेच्या कडकडाटासह रिमझिम अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. जालना शहरासह ग्रामीण भाग, जाफ्राबाद, बदनापूर आणि भोकरदन या तालुक्यात हा पाऊस झाला.Damage to rabi crops due to unseasonal rains, stormy winds या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसला नाही , मात्र पावसादरम्यान असलेल्या सोसाटयाच्या वाऱ्यामुळे गहू,हरभरा, मका,ज्वारी ही […]Read More
भारताची टेनीस स्टार जोडी सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताच्या जोडीनं ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव केला. सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी 7-6(5) 6-7(5) 10-6 या फरकाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं याआधीच टेनिस […]Read More
नवी दिल्ली,दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एअर इंडियाच्या सुधारित धोरणानुसार, आता प्रवाशांना केबिन क्रूनं सेवा दिल्याशिवाय मद्यपान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.त्यामुळे आता तळीरामांची पंचाईत होणार आहे. अलीकडच्या काळात विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एअर इंडियानं (Air India) आपल्या फ्लाईटमध्ये अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबतच्या धोरणात बदल केला आहे. सुधारित धोरणानुसार, आता विमान […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील २१ परम वीर चक्र विजेत्यांची नावे अंदमानातील बेटांना देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी नुकताच घेतला आहे. या यादीमध्ये पुणे येथील परमवीरचक्र विजेते योद्धा राम राघोबा राणे यांचाही समावेश करण्यात आला आहे. राम राघोबा राणे यांचे नाव अंदमानातील एका बेटाला देण्यात आले आहे. १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात […]Read More
पुणे,दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भीमा नदीत काल मंगळवारी 7 जणांचा मृतदेह आढळले होते. दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं कारण उघड झालं आहे. मुलाने पळून जाऊन लग्न केल्याने संबंधित कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात […]Read More
नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीबीसीने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध केली. ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दाखवण्यावर काल विद्यापीठ आवारात दंगल झाली.Rage in JNU over documentary on Gujarat riots… बीबीसीने ‘इंडिया: द मोदी प्रश्न’ या माहितीपटात गुजरात दंगलीतील नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदी सरकारने […]Read More