Month: December 2022

राजकीय

गडकिल्ले आणि ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी एक हजार कोटींचा निधी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील गडकिल्ले , ऐतिहासिक वारसा स्थळे आदींच्या जीर्णोध्दारसाठी येत्या तीन वर्षात एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केली होती, त्याला मेघना साकोरे , डॉ देवराव होळी यांनी उपप्रश्र्न विचारले […]Read More

विदर्भ

एम आय डी सी ने उद्योगांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे

मुंबई, दि. 27  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महानगरपालिका आणि इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी एम आय डी सी ने विकत घेऊन ते उद्योगांसाठी वापरावे यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली . यामुळे धरणातील पाणी शिल्लक राहून ते पिण्याच्या वाढत्या गरजेसाठी वापरण्यात येईल असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात उल्हासनगर […]Read More

पर्यटन

पर्यटनासाठी मिनी पर्यटक ट्रेन सिंधुदुर्गात सुरु होणार…

सिंधुदुर्ग, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारपट्टीच्या मार्गाने पर्यटकाना फिरवून आणणारी मिनी ट्रेन सुरु करण्याबाबचा विचार असून, त्याबाबतचा आराखडा व अंदाजपत्रक येत्या तीन महिन्याच्या आत तयार करण्याचे आदेश केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी आणि कोकण रेल्वेसह अन्य संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष बैठकीत दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव […]Read More

Lifestyle

या देशात लाल लिपस्टीकवर बंदी

मुंबई,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या उदारीकरणाच्या काळातही जगातील काही देश अजूनही हुकुमशाही राजवटीचा सामना करत आहेत. हुकुमशहा आपल्या मर्जीला  येईल त्या प्रमाणे प्रजेवर नियम लादतात. अनेकदा या हुकुमशहांची पहिली दडपशाही देशातील स्त्रियांवर विविध बंधने लावते. उत्तर कोरियामध्ये सध्या याचा प्रत्यय येत आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन हा नागरीकांवर विचित्र बंधने आणि […]Read More

महानगर

अन्यथा आम आदमी पार्टी मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरेल,

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी करामध्ये ७.१२ टक्क्यांनी केलेली वाढ सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अन्यायकारक आहे. ती त्वरित रद्द करण्यात यावी,अन्यथा आम आदमी पार्टी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबई महापालिका प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला. मुंबईकरांना मुंबई महापालिकेतर्फे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर लागणाऱ्या पाणीपट्टी करामध्ये ७.१२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय […]Read More

देश विदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६३ वर्षीय सीतारामन या नेहमीच्या तपासण्यांसाठी दुपारी 12 च्या सुमारास त्या रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, अर्थमंत्री सीतारामन यांच्या पोटात हलकासा संसर्ग […]Read More

राजकीय

विधानसभा प्रश्नोत्तराच्या तासात सेस इमारती आणि वीज बिल प्रश्न गाजले

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील धोकादायक सेस इमारती पुनर्विकसित व्हाव्यात यासाठी त्यांनी कोर्टबाजी न करता त्यांनी पुनर्विकास करावा अन्यथा त्यांना जबरदस्तीने रिकाम्या कराव्या लागतील अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केली. यासंदर्भातील प्रश्न अमीन पटेल यांनी उपस्थित केला होता.Questions on cess buildings and electricity bills dominated during the Assembly question hour […]Read More

विदर्भ

मंत्री अब्दुल सत्तार प्रकरणी विधानसभा कामकाज स्थागित

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सिल्लोड कृषी प्रदर्शनात कोट्यावधी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न आणि राज्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयाने झाडलेले ताशेरे यामुळे गदारोळ होऊन विधानसभा दिवसभरासठी स्थगित झाली.  Assembly work adjourned due to minister Abdul Sattar सत्तार यांच्या बाबतचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]Read More

विदर्भ

विशेष तपास समिती नेमून खडसेंची चौकशी

नागपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात टेकडी ची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती अर्थात एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. याप्रकरणी मंदाताई खडसे यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर […]Read More

राजकीय

सीमाभाग संदर्भातील ठराव विधिमंडळात का नाही ?

नागपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमाभाग प्रकरणी ठराव घ्यायचं ठरलेलं असताना अजून तो का आला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला , प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. अजित पवारांनी हा मुद्दा नियम ५७ अन्वये उपस्थित करत सर्व कामकाज बाजूला ठेऊन चर्चा करण्याची […]Read More