Month: December 2022

ट्रेण्डिंग

या राज्यातील ९१ टक्के जनतेला शून्य वीज बिल

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढते वीजेचे बिल हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत  आहे. मात्र पंजाब राज्यात मात्र गेल्या दोन महिन्यात महीन्यांत ९१ टक्के जनतेचे वीज बिल शून्य आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार मागील दोन महिन्यांमध्ये राज्यातील ९१ टक्के लोकांनी या मोफत यूनिटच्या मर्यादेतच वीज वापरल्याने विजेची बिलं शून्य रुपये आहेत. मागील […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांच्या मातोश्री रुग्णालयात

अहमदाबाद, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यूएन मेहता रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यूएन मेहता रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येणार असल्याचीही माहिती मिळत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र […]Read More

विदर्भ

वर्ध्यातील बायोमेडिकल वेस्टच्या प्रश्न लवकरच सुटणार

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ध्यातील  बायोमेडिकल वेस्टच्या प्रश्नावर आज बुधवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ता पक्षाचे लक्ष वेधले त्यामुळे त्यांच्या पुढाकाराने आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.  The problems of biomedical waste in Wardha will be solved soon विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उस्मानाबाद नगरपरिषद अंतर्गत बायोमायनिंगच्या कामातील गैरव्यवहारावर चर्चा सुरू असताना […]Read More

बिझनेस

कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांच्या कोठडीत वाढ

मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थाकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला दिलेल्या सहा कर्ज वाटपात अनियमितता आढळल्यानं साल 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी कोचर […]Read More

राजकीय

अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर

मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क): १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. […]Read More

देश विदेश

आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानवर दबाव टाकावा

मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  गेल्या वर्षी अफगाणिस्तानातील लोकशाही सरकार उलथवून लावत सत्ता काबीज केलेल्या तालिबान या अतिरेकी संघटनेनं महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. इस्लामच्या नावाखाली असे अन्यायकारक निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मुस्लिम देशांच्या प्रमुखांने तालिबान सरकारशी संपर्क साधून हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकावा असे आवाहन ऑल इंडिया उलमा बोर्डच्या सदस्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

एस आर ए योजनेसाठी नवी नियमावली

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला गती देण्यासाठी नवीन नियमावली येत्या तीन महिन्यांत तयार केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, याबाबतच्या लक्षवेधी वर ते बोलत होते, माधुरी मिसाळ यांनी ती उपस्थित केली होती. प्रस्तावित नियमावली मध्ये सत्तर टक्के ऐवजी ५१ टक्के झोपडीधारकांची संमती , प्रती हेक्टरी घनता […]Read More

महानगर

बेस्ट मुख्यालयावर आपचा धडक मोर्चा

मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क): मागील कित्येक वर्षांपासून जे वीज ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरणा करत आहेत अशा 11 लाख ग्राहकांना दोन महिन्याच्या मासिक बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम भरण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या विद्युत विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. हा सर्वसामान्य प्रामाणिक वीज ग्राहकांवर अन्याय आहे. या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी तर्फे आज मुंबईच्या कुलाबा येथील […]Read More

बिझनेस

खनिज आधारित उद्योगांसाठी नवे धोरण

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खनिजावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी ऊर्जा आणि खाण धोरण आणलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी वर ते बोलत होते. नरेंद्र भोंडेकर यांनी ती उपस्थित केली होती. हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची घोषणा मुख्यमंत्री करतील असं ते […]Read More

विदर्भ

विरोधकांच्या अनुपस्थितीत लोकायुक्त विधेयक मंजूर

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेत आज विरोधकांच्या अनुपस्थितीत मंजूर करण्यात आले. संपूर्ण मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणारे हे विधेयक आहे. असे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, आण्णा हजारे यांना अपेक्षित असणारा हा कायदा तयार करण्यात आला आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यांनी सांगितलेले बदल मान्य करण्यात आले […]Read More