Month: December 2022

ट्रेण्डिंग

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सन २०२१ साठी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. त्याची चौकशी आता होणार आहे.The award received for the book ‘Fractured Freedom’ will be investigated या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही […]Read More

Featured

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन झाले स्वस्त

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. त्यातच आता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दिल्ली, मुंबई (mumbai petrol rate), कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील सर्व शहरांमध्ये ट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 21 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि […]Read More

Breaking News

कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी , शामसुंदर महाराज सोन्नर !

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्याचे सुपूत्र आणि महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.Shamsundar Maharaj Sonnar as the chairman of the Kirtan meeting! कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे होणा-या कीर्तनसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अर्थतज्ञ, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष अभय महाराज टिळक यांच्या हस्ते होणार आहे. या […]Read More

ट्रेण्डिंग

बालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर भरारी

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सोनी सब टीव्हीवर 2012 ते 16  मध्ये  प्रसारित झालेल्या ‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला  सुपरहिरो देव जोशी आता खऱ्या आयुष्यातही एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने सोशल मिडियावर पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. Balveer fame actor will Participate in Dear Moon Mission तब्बल 1100 भागांच्या […]Read More

महिला

वडिलांच्या इच्छेविरुद्ध लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीला…

रायपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लिव्ह इन मध्ये राहूनही वडीलांकडून पालनपोषणाचा हक्क मिळावा असा दावा करणाऱ्या एका मुलीला छत्तीसगड उच्चन्यायालयाने चांगला धडा शिकवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रायपुर कौटुंबिक न्यायालयात संबंधित मुलीने भरणपोषण याचिका (Petition) दाखल केली होती. यामध्ये तिने ती तिच्या वडिलांंसोबत राहत नसल्याचे सांगितले होते. मात्र कोर्टाने नोटीस जारी केल्यानंतर हजर […]Read More

राजकीय

संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प

मुंबई दि.10 (एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शहाजीराजे क्रीडा संकूल अंधेरी येथे मुंबई […]Read More

राजकीय

समान नागरी कायद्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक सादर

नवी दिल्ली,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समान नागरी कायदा लागू व्हावा अशी चर्चा देशात वर्षानुवर्षे सुरू आहे. विद्यमान सरकारने आपल्या निवडणूकपूर्व जाहिरनाम्यान आपण हा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. काल राज्यसभेमध्ये भाजपचे खासदार किरोडी लाल  मिणा यांनी समान नागरी कायदा लागू व्हावा असे खासगी विधेयक सादर केले. यावर घेण्यात आलेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने […]Read More

ट्रेण्डिंग

छोट्या पडद्यावरील या मराठी मालिकेत जिनिलिया देशमुखची एन्ट्री

मुंबई,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडमधील मराठी कपल रितेश आणि जिनिलिया देशमुख इस्टाग्रामवरीव धम्माल व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत असतात. रितेशने लई भारी चित्रपटातून मराठीत अभिनयाची सुरुवात केली. मराठी चित्रपट निर्मितीमध्ये देखील तो यशस्वीपणे वाटचाल करत असते. विशेष बाब म्हणजे जिनिलिया आता  रंग माझा वेगळा या स्टार प्रवाह वरील  मराठी टिव्ही सिरियलमध्ये  पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. […]Read More

खान्देश

कुपोषित आदिवासी बालकांसाठी बालविकास प्रकल्प

नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी प्रकल्प आदिवासी भागातील पुलाची वाडी येथे तीव्र कुपोषित बालकांसाठीच्या ग्राम बाल विकास केंद्र पथदर्शी पायलट प्रकल्पाचे उद्घाटन एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी अशीमा मित्तल यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. अंगणवाडीला […]Read More

विदर्भ

पहिली तृतीयपंथी वकील करणार मतदार जनजागृती

वर्धा, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून २०२४ मधील विधानसभा, लोकसभा निवडणुका लक्षात घेत जास्तीत जास्त तरुणांनी मतदार नोंदणी करण्यासाठी तरुणांना ‘इनकरेज’ करण्यासाठी विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली ऍड. शिवानी सुरकार हिची वर्धा जिल्हा ‘आयकॉन’ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती जिल्हाधिकारी राहुल […]Read More