ठाणे दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्याच्या चित्रपटगृहात एका चित्रपटाचा खेळ बंद करून त्यातील एका प्रेक्षकाला मारहाण करण्या प्रकरणी काल पासून अटकेत असलेल्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या अकरा सहकाऱ्यांना आज ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. Jitendra Awhad is free on bail ठाण्याच्या विवीयाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटातील काही दृष्याना […]Read More
हिंगोली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुलजी गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य […]Read More
नागपूर दि १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकार हे उद्योगांना चालना देण्यावर , प्रलंबित प्रकल्पांना पुढे घेऊन जाण्यावर भर देत आहे. प्रत्येक प्रकल्पाचे वॉररुमच्या माध्यमातून निरिक्षण आणि आढावा घेतला जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. Efforts through war room to bring big industries in the state : CM Shinde राज्यात उद्योग […]Read More
मुंबई,दि. १४ (जितेश सावंत) : यूएस मधील महागाईच्या आकडेवारीतील कूल-ऑफ,रुपयातील वाढ ,जागतिक बाजारांचे जोरदार पुनरागमन, FII ची खरेदी,आणि भारतीय कंपन्यांचे मजबूत तिमाही निकाल या पार्श्वभूमीवर सलग चौथ्या आठवड्यात बाजारात वाढ झाली.11 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार 1 टक्क्यांहून अधिक वाढला.निफ्टीने 52 आठवड्यांचा उच्चांक ओलांडला. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष १४ नोव्हेंबर रोजी भारताचे wpi inflation ,cpi data, […]Read More
वर्धा दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळ येथे काल पत्रकार परिषदेत पत्रकारांबाबत काढलेल्या उद्गरांवरून आज वर्ध्यात त्यांच्यावर पत्रकारांनी बहिष्कार घातला आहे. Boycott of journalists on Chitra Wagh’s press conference काल यवतमाळ इथे एका पत्रकाराने मंत्री संजय राठोड यांचेवर चित्रा वाघ यांनी पूर्वी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारले मात्र त्याला […]Read More
नांदेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या भारत जोडो यात्रेत आज शिवसेना ( उबाठा ) पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.Aditya Thackeray on Bharat Dodo Yatra ही यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड इथे असून चोरंबा नाका इथून सायंकाळी सुरू झालेल्या पदयात्रेत आदित्य ठाकरे हे राहूल गांधी यांच्या सह सहभागी झाले. त्यांच्यासोबत […]Read More
बंगळुरु,दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज जगभरातील एक सर्वोत्तम उपग्रह प्रक्षेपण संस्था म्हणून नावाजली जात आहे. कमीत कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे विकसनशील देशांबरोबरच आता विकसित देश देखील उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोकडे येत आहेत. यातुन देशाला परकीय चलनही मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. आपले तंत्रज्ञात अद्ययावत ठेवण्यासाठी सातत्याने […]Read More
मुंबई,दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईमधील बेलापूर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन कार्यालय उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बेलापूर येथे नवीन कार्यालयीन इमारतीच्या उभारणीस राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी तब्बल 282 कोटी 2१5 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने बेलापूर येथे […]Read More
मुंबई,दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत गत वर्षी जो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर भारतीयांसाठी व्हिसा मिळण्याची प्रक्रिया काहीशी सुलभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याआधीच्या ट्रम्प शासन काळात व्हिसा मिळण्याच्या बाबतीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता अमेरिकन शासन भारतीयांना व्हिसा मिळण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे […]Read More
ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज दुपारी पोलिसांनी अटक केली, विवियाना मॉल मध्ये चित्रपट शो बंद पाडून प्रेक्षकाला मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.Jitendra Awad arrested हर हर महादेव या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत आव्हाड यांनी आपल्या समर्थकांसह चार दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियना मॉल मध्ये जाऊन […]Read More