नवी दिल्ली, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक आपत्तीने परिसरात हाहाकार माजवला आहे. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचे मका, भात, भाजीपाला पिकांची नासाडी करण्याबरोबरच शेकडो ग्रामस्थांच्या घरावरील छताचेही नुकसान झाले आहे. गारपिटीच्या 20 तासांनंतरही गारांचे वजन 250 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. यावरून अंदाज बांधता येतो की, 20 तास उलटूनही एवढी मोठी गारपीट विरघळू शकली नाही, तर गारपिटीच्या […]Read More
450 गिगावॉटच्या स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण करण्यास या योजनेमुळे मदत मिळेल नवी दिल्ली, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयांशी संबंधित मंत्रिमंडळ समितिच्या आज झालेल्या बैठकीत, हरित ऊर्जा मार्गिका- टप्पा दोन ला मंजूरी देण्यात आली. राज्यांतर्गत पारेषण व्यवस्थेसाठी ही योजना राबवली जाणार असून त्याअंतर्गत, सुमारे […]Read More
नवी दिल्ली, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या एक वर्षापासून केवळ भारतातच नाही, तर जगभरातील सर्व काही कोरोना केंद्रित राहिले आहे. मानवी जीवन, विचार आणि संपूर्ण हालचाली त्याच्याभोवती फिरत होते. पुन्हा एकदा कोरोनाच्या बदललेल्या स्वरूपाची छाया पडू लागली आहे आणि असे मानले जात आहे की 1 फेब्रुवारीला जेव्हा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा बहुधा […]Read More
नवी दिल्ली, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड बनवण्यावर भर देत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज घ्यावे लागणार नाही. सध्या पशुपालक आणि मत्स्यपालकांची केसीसी बनवण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी शेतकऱ्यांसाठी केसीसी बनविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्याचा लाभ मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत देशातील 26,059,687 […]Read More
नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान देशात पुन्हा बेरोजगारी वाढू लागली आहे. थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या खासगी संस्थेच्या अहवालानुसार, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर (unemployment rate) 7.9 टक्के होता, जो नोव्हेंबर (7.0 टक्के) पेक्षा जास्त आहे. संस्थेच्या मते, हा बेरोजगारीचा दर ऑगस्ट 2021 (8.3 टक्के) नंतरचा सर्वात जास्त आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पीएम किसान योजना) खात्यात 2000-2000 रुपये हस्तांतरित केल्यानंतर, मोदी सरकारने 10 कोटी शेतकऱ्यांना एक विशेष संदेश (SMS) पाठवला आहे. त्यावर लिहिले आहे, “नवीन वर्षाच्या शुभेच्छा! पीएम किसान अंतर्गत, डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठी दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर […]Read More
नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सदस्या आशिमा गोयल यांचे म्हणणे आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेचा (Indian Economy) विकास दर (Growth rate) जगात सर्वाधिक असेल. त्या म्हणाल्या की भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सामान्य होत आहे, परंतु क्षेत्रांसाठी प्रोत्साहन आणि समर्थन सुरूच राहील. त्यांनी सांगितले की सरकारकडून आगामी अर्थसंकल्पात ‘सशक्त’ मार्गावर […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत २०२१ या वर्षाचा शेवटचा दिवस बाजरासाठी उत्साहवर्धक ठरला. सलग दोन आठवडे एका पातळी भोवती फिरत असणाऱ्या बाजाराने या वर्षातील शेवटच्या दिवशी कमाल केली. बुल्सनी बाजाराची कमान आपल्या हातात घेतली. चौफेर खरेदीच्या जोरावर बाजारात १% वाढ झाली.निफ्टीने १७,४०० ची पातळी गाठली. २०२१ हे वर्ष बाजारासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरले.बाजारात […]Read More
नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर (नोव्हेंबर 2021) मधील प्रमुख क्षेत्रांची (Core Sector) कामगिरी निराशाजनक आहे. या महिन्यात प्रमुख क्षेत्रांमध्ये केवळ 3.1 टक्क्यांची वाढ (growth) झाली आहे. ही वाढ ्म्हणजे सणासुदीच्या काळात मागणीत थोडी वाढ झाल्यानंतर जुन्या स्थितीत परतण्याचे संकेत आहेत. ऑक्टोबरमध्ये प्रमुख क्षेत्रातील उत्पादन वाढ 8.1 टक्के होते. मात्र, नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत […]Read More