Tags :हरियाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 777 पदांसाठी भरती

करिअर

हरियाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 777 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा येथील आरोग्य सेवा महासंचालक कार्यालयातून वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती बाहेर आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज पंडित भागवत दयाल शर्मा आरोग्य विज्ञान विद्यापीठ, रोहतक uhsr.ac.in किंवा हरियाणा आरोग्य विभागाच्या वेबसाइट www.haryanahealth.gov.in वर करता येतील. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: अनारक्षित: 352 पदे SC: 244 पदे BC A: 61 […]Read More