Tags :साडेतीन_शक्तीपिठे

etc

आदिशक्ती : स्वरूप, उपासना आणि उत्सव – प्रा. डॉ. चिन्मयी देवधर

शारदीय नवरात्रौत्सव निमित्त MMC News Network च्या वर्तमान मध्ये आपण संस्कृत भाषा, भारतीय धर्म, पुराकथा यांची अभ्यासक प्रा. डॉ. चिन्मयी देवधर यांच्याशी संवाद साधला आहे. आदिशक्तीचे पुरातन साहित्यातील वर्णन, नवरात्र उत्सवाचे महत्व, यांच्याशी संबंधित रंजक कथा, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, त्यांच्या निर्मितीची कहाणी त्याचबरोबर आसेतूहिमाचल विविध रूपांमध्ये होणारी देवी भगवतीची उपासना, सध्याच्या काळात नवरात्रीचे, शक्तीच्या उपासनेने […]Read More