Tags :रेल्वेमध्ये 4096 शिकाऊ पदांसाठी भरती

करिअर

रेल्वेमध्ये 4096 शिकाऊ पदांसाठी भरती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) उत्तर रेल्वेने ट्रेड अप्रेंटिसशिपच्या ४०९६ जागांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण. आयटीआय प्रमाणपत्र मिळालेले असावे. वयोमर्यादा: किमान: 15 वर्षे कमाल: 24 वर्षे रेल्वेच्या नियमांनुसार वरच्या […]Read More