Tags :राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

Featured

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. The strike of resident doctors in the state is over संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत चर्चेला यश आल्यानंतर या डॉक्टरांच्या उपस्थितीतच महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला […]Read More