Tags :मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीसाठी आझाद मैदानात धरणा आंदोलन

Breaking News

मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीसाठी आझाद मैदानात धरणा आंदोलन

मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अल्पसंख्याक घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद शिष्यवृत्ती केंद्र सरकारने बंद केली आहे. ती योजना पूर्वत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी स्कॉलरशिप जनआंदोलन कमिटीच्या वतीने आज डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई च्या आझाद मैदानात धारणा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शाळकरी विध्यार्थी, महिला,सामजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले […]Read More