Tags :माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्णे यांचे निधन

विदर्भ

माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्णे यांचे निधन

चंद्रपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार एड. मोरेश्वर टेंभुर्णे यांचे 82 व्या वर्षी आज वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . एड.टेंभुर्णे यांनी 1991ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात 2 खेपेस केले वरोरा क्षेत्राचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. 1991 -95 या […]Read More