Tags :प्रतिक जगताप आणि सरनोबत यांनी कुस्तीत आगेकूच

Featured

प्रतिक जगताप आणि सरनोबत यांनी कुस्तीत आगेकूच

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक […]Read More