Tags :पनीर टिक्का बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

Breaking News

पनीर टिक्का बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनीर टिक्का बनवायला खूप सोपा आहे आणि ते बनवण्यासाठी सिमला मिरची, कांदा, मशरूम सारख्या भाज्या वापरता येतात. पनीर टिक्काची चव मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही आवडते. पनीर टिक्का बनवण्यासाठी साहित्य पनीरचे चौकोनी तुकडे – २ कप चिरलेली सिमला मिरची – १ कप चिरलेला कांदा – १ कप जाड दही – 2 […]Read More