Tags :गारेगार आरामदायी लक्झरी प्रवासाला ‘बेस्टची पसंती’ ; रोज ३०० प्रवाशांचा प्रिमियम बसने प्रवास

महानगर

गारेगार आरामदायी लक्झरी प्रवासाला ‘बेस्टची पसंती’ ; रोज ३०० प्रवाशांचा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत इलेक्ट्रिक वातानुकूलित प्रिमियम बसेस आणल्या आहेत. १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या प्रिमियम बसने रोज ३०० प्रवासी लक्झरी प्रवास करत असून ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रिमियम बसेसना प्रवासी पसंती देत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक […]Read More