Tags :अदानी इलेक्ट्रिकच्या प्रशासनाविरोधात

महानगर

अदानी इलेक्ट्रिकच्या प्रशासनाविरोधात, 13 जानेवारीला काळे फीत लावून आंदोलन

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या प्रलंबीत मागण्यांच्या मान्यतेसाठी अदानी अंगीकृत मुंबई उपनगर वीज कंपनीचे कामगार अदानी इलेक्ट्रिकच्या प्रशासनाविरोधात येत्या 13 जानेवारीपासून हातावर काळ्या फित बांधून आंदोलन करणार असल्याची माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. यावेळी त्यांच्यासोबत अध्यक्ष अशोक चव्हाण,नेते पवन गायकवाड आणि प्रकाश थोरात Prakash Thorat […]Read More