Tags :Vitthal Bhakti flower blossomed with the crowd of devotees

Featured

भाविकांच्या गर्दीने विठ्ठल भक्तीचा मळा फुलला

सोलापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंढरपुरात माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा मळा फुलला आहे . माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखाहून अधिकचे भावी पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ मृदंगाच्या विठ्ठल नामाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.   माघी एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात विठ्ठल मंदिरात पहाटेच्या नित्यमहापूजेने करण्यात आली. मंदिरे समितीच्या सदस्या शकुंतला […]Read More