Tags :Types Of Banks

अर्थ

पुढील दहा वर्षांत चार प्रकारच्या बँका अस्तित्वात येतील: शक्तीकांत दास

मुंबई, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी सांगितले की, चालू दशकात भारतामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक, कार्यक्षम आणि वैविध्यपूर्ण बँका अस्तित्त्वात येतील. टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक शिखर परिषदेत ते म्हणाले की यात काही मोठ्या बँका असतील, ज्या देशात आणि जगभरात पसरलेल्या असतील. दुसरे म्हणजे, अर्थव्यवस्थेत (Indian economy) विस्तृत […]Read More