Tags :These trains are canceled for railway doubling work

Breaking News

रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्या रद्द

कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातारा ते कोरेगाव दरम्यानच्या रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-सातारा- पुणे पॅसेंजर तब्बल एक महिन्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही आज पासून आठ दिवस बेळगावहून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी ४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली […]Read More